{"title":"Best Seller","description":"","products":[{"product_id":"भीष्म-निर्वाण-bhishma-nirwan","title":"भीष्म निर्वाण | Bhishma Nirwan","description":"\u003cp\u003eखोल अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण आणि आधुनिक खगोलशास्त्राच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील \u003cem data-end=\"271\" data-start=\"252\"\u003eभीष्मनिर्वाणाच्या\u003c\/em\u003e संदर्भातील कालक्रम व त्यास पुष्टी देणारे खगोलशास्त्रीय पुरावे यांचे सखोल आणि चिकित्सक विवेचन करणार ग्रंथ. \u003cbr\u003e\u003cbr\u003eभारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक वाचकाने हे पुस्तक अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असा ग्रंथ!\u003cbr\u003e\u003cbr data-end=\"523\" data-start=\"520\"\u003e\u003cstrong data-end=\"566\" data-start=\"523\"\u003eलेखक : नीलेश ओक | अनुवाद : अलका गोडबोले\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eBased on rigorous research, careful analysis, and the framework of modern astronomical science, this book presents a detailed and critical examination of the chronology of \u003cem data-start=\"775\" data-end=\"794\"\u003eBhishma’s Nirvana\u003c\/em\u003e as described in the Mahabharata, supported by compelling astronomical evidence. It is a must-read and a valuable addition to the personal library of anyone with a deep interest in Indian culture, history, and civilization studies.\u003cbr\u003e\u003cbr data-start=\"1027\" data-end=\"1030\"\u003eAuthor: Nilesh Oak | Translator: Alka Godbole\u003cstrong data-end=\"566\" data-start=\"523\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44005844516947,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/91RbOa7FEtL._SL1500.jpg?v=1770102142"},{"product_id":"bose-marathi-by-chandrachud-ghosh","title":"बोस |  Bose (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं नाट्यपूर्ण आणि साहसी आयुष्य दुसऱ्या कुठल्याच भारतीय नायकाचं नव्हतं. त्यांच्यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्यावरून तरी असाच लेखाजोखा मांडला जातो. भारतीय नागरी सेवेतून राजीनामा देणं, स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देणं, दोन वेळेस सात वर्षांहून अधिक काळ हद्दपार केलं जाणं, काँग्रेसमधील गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणं, ब्रिटिश सरकारविरुाद टोकाची जहाल भूमिका घेणं, युरोप आणि पुढे आग्नेय आशियात जाण्यासाठी नावाजलेल्या गुप्तहेर खात्याच्या हातावर तुरी देणं, दोन सरकारं स्थापन करणं, दोन सेना उभ्या करणं आणि त्यानंतर अज्ञातात नाहीसं होणं. 'बोस- (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा' हा गतिमान शोधग्रंथ वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. तो विचारांना चालना देतो. त्याच्या पानोपानी तुम्हाला संदर्भ आणि तपशील सापडतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आजवर अज्ञात असलेल्या, न सांगितल्या गेलेल्या कितीतरी कथा समोर आणतो. मराठीत प्रथमच सुभाषचंद्र बोस यांचे सविस्तर, साधार आणि संशोधनपर चरित्र.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003eलेखक: मिशन नेताजी या संस्थेचे अनुज धर यांच्या सोबतचे सहसंस्थापक चंद्रचूड घोष\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44055908450387,"sku":null,"price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71pGkpQnw_L._SL1500.jpg?v=1770958268"}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/collections\/best-seller-1.oembed","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}