{"title":"Best Seller","description":"","products":[{"product_id":"kora-canvas-कोरा-कॅनव्हास","title":"Kora Canvas | कोरा कॅनव्हास","description":"\u003cp\u003eप्रभाकर बरवे यांचं 'कोरा कॅनव्हास' हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत अनेकदा आलं आहे. बरवे यांच्या हयातीतच ते प्रकाशित झालं आणि बरवे यांच्या ज्या डायऱ्यांवर ते आधारलेलं होतं, त्याच्या 'मौज प्रकाशनगृह'कृत संपादित रूपाला बरवे यांनीही आक्षेप घेतलेला नव्हता.. त्या अर्थानं, हे पुस्तक बरवे यांना आपलंच वाटत होतं. बरवे यांचे ६ डिसेंबर १९९५ रोजी निधन झाले.\u003cbr\u003eबरवे यांनी निर्माण केलेली 'परंपरा' कशी (कोणत्या वळणांनी) पुढे जाते आहे, याचा मागोवा घेणारी किमान दोन लक्षणीय प्रदर्शनं मुंबई व दिल्लीत भरली आहेत. त्या प्रदर्शनांमध्ये केवळ बरवे यांचे सहकारी वा अप्रत्यक्षरीत्या वारसदार असलेल्यांचाच नव्हे, तर अगदी बरवेंना पाहिलंच नसूनही बरवे-विचार पुढे नेणाऱ्यांचा समावेश होता. अन्य कोणत्याही महाराष्ट्रीय चित्रकाराला असा मान मिळालेला नाही. \u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":43327740477523,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71RAxgFW8UL._SL1000.jpg?v=1765118366"},{"product_id":"shodh-bhavani-talvaricha-by-indrajeet-sawant","title":"शोध भवानी तलवारीचा | Shodh Bhavani Talvaricha by Indrajeet Sawant | इंद्रजित सावंत","description":"\u003cp data-start=\"41\" data-end=\"455\"\u003eछत्रपती \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eशिवाजी महाराज\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच त्यांच्या शस्त्रांविषयीची उत्सुकता आजही तितकीच जिवंत आहे. भवानी तलवार नेमकी कशी होती? देवीने ती महाराजांना दिली ही कथा कितपत सत्य आहे? समकालीन चित्रे, पाषाणशिल्पे आणि ऐतिहासिक साधनांमध्ये त्यांच्या तलवारीचे स्वरूप कसे दिसते? तसेच \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eअफजलखान\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e वधावेळी वापरलेली वाघनखे खरोखर अस्तित्वात आहेत का, आणि आज ती कुठे आहेत?\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"457\" data-end=\"748\"\u003eइतिहास संशोधक \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eइंद्रजित सावंत\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e यांच्या \u003cem data-start=\"517\" data-end=\"539\"\u003e“शोध भवानी तलवारीचा”\u003c\/em\u003e या अभ्यासपूर्ण पुस्तकात याच प्रश्नांचा सखोल आणि संशोधक दृष्टिकोनातून वेध घेतला आहे. दुर्मीळ छायाचित्रे, समकालीन पुरावे आणि विविध ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे लेखकाने शिवरायांच्या शस्त्रांचा मागोवा घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"750\" data-end=\"1012\"\u003eया पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे भावनिक कथनापेक्षा पुराव्याधारित अभ्यास. विशेषतः भवानी तलवारीचा शोध घेताना लेखकाने केलेला पाठपुरावा वाचकाला विचार करायला भाग पाडतो. अभ्यासांती लंडनमधील ‘जगदंबा’ तलवार हीच शिवरायांची असण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे मत मांडले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1014\" data-end=\"1202\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eशिवचरित्राशी जोडलेल्या दंतकथा आणि इतिहास यामधील सीमारेषा ओळखून देणारे, तसेच मराठी वाचकांच्या मनातील कुतूहलाला संशोधनाची दिशा देणारे हे पुस्तक — इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण वाचन ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44517359255635,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71GCidv2gAL._SL1500.jpg?v=1776867048"},{"product_id":"spy-stories-combo-of-8-books-marathi","title":"स्पाय स्टोरीज संच (8 पुस्तके) | Spy Stories Combo of 8 Books","description":"\u003cp\u003eसत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा संच \u003c\/p\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eचित्रांतून उलगडणारं रहस्य ₹295   \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद सिल्क रूट स्पाय: एका भारतीय डबल एजंटची सत्यकथा ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलक्ष्मी पांडा: नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमी पाकिस्तानातील भारताचा हेर ₹340\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमिशन नेपाळ ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eटेरर इन इस्लामाबाद ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद झीरो- कॉस्ट मिशन ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएस्केप टू नोव्हेअर ₹340\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44563772407891,"sku":null,"price":1915.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Untitleddesign_10.png?v=1777866213"},{"product_id":"sadhu-english-by-nitin-thorat","title":"Sadhu English By Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eOn the Darkest Night of Shravan Vadya Dwadashi, Shivaji Maharaj escaped from Agra in the relentless rains.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHuge armof Aurangzeb was constantly looking out for Maharaj.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eGanga, Yamuna, Sone, Godavari, Bhima was wildly flooded. Mughal Patrols were waiting for Maharaj on the usual paths, Jungle roots were unknown for him. He reached Ra gad by battling with the fear of survival\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e'Sadhu' narrates\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003ethe thrilling journey of Shivaji Maharaj from Agra to Rajgad\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Writer Oublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647410139219,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71XBW_XPHoL._SL1500.jpg?v=1779443087"},{"product_id":"khandoba-by-nitin-thorat","title":"Khandoba | खंडोबा By Nitin Thorat  | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eही गोष्ट आहे २५ जानेवारी २००५ रोजी झालेल्या मांढरदेवी दुर्घटनेची. संबंध जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चेंगराचेंगरीची दुर्घटना सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवी येथे घडली आणि क्षणात तीनशेहून अधिक लोकांचा तडफडून, गुदमरुन मृत्यू झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे त्याच दुर्घटनेचा जाब विचारणाऱ्या एका सर्वसामान्य माणसाची.\u003cbr\u003eही गोष्ट आहे, थेट काळुबाईला आव्हान देणाऱ्या एका भाविकाची, गुदमरुन मेलेल्या निष्पाप चिमुकल्या मुलीची, आईबाप गमावलेल्या एका हतबल लेकराची. \u003cbr\u003eही गोष्ट आहे, सारं काही उद्धस्त झालेल्या तुमच्या आमच्यातल्या एका सामान्य माणसाची. \u003cbr\u003eही गोष्ट आहे देव विरुद्ध माणूस, या विस्तवी संघर्षाची.\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647412826195,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61IwfXlXRJL._SL1270.jpg?v=1779447213"},{"product_id":"lala-mahal-by-nitin-thorat","title":"Lala Mahal | लाल महाल By Nitin  Thorat | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eइतिहासाच्या पानातून आणि पृथ्वीच्या पाठीवरूनही लाल महाल कधीच गायब झाला आहे.\u003cbr\u003eतो कुठेच अस्तित्वात नाही.\u003cbr\u003eया कादंबरीत आहे, बाळराजांनी आणि आऊसाहेबांनी बांधलेल्या भव्य लाल महालाची अफाट गोष्ट. लाल महाल का बांधला? कसा बांधला? काय अडचणी आल्या? बाळराजांनी त्या अडचणी कशा सोडवल्या? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला करताना अवतीभवती काय काय घडत होतं?\u003cbr\u003eसाऱ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच ही कादंबरी 'लाल महाल'\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647451492435,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/0_11c8413b-d5b3-433c-ae6d-fd016464bf47.jpg?v=1779448325"},{"product_id":"pudhcha-song-bhag-2-by-nitin-thorat","title":"Pudhcha Song Bhag 2 | पुढचं सोंग भाग २ By NItin Thorat | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eप्रेम करणं आणि प्रेम निभावणं यात जमीन अस्मानाचा फरक. संज्यानं कवडीवर खरं प्रेम केलं आणि ते निभावलंसुद्धा. पण, ते प्रेम निभावताना त्याच्या आयुष्याची पार राखरांगोळी झाली. प्रेमाच्या वावटळीत संज्यासारखा धडधाकट पोरगा हिजडा झाला. त्यानं जिच्यावर प्रेम केलं ती कवडी लग्न करून आमदाराच्या घरात गेली.\u003cbr\u003eपण आता पुढे काय ?\u003cbr\u003eसाडीत गुदमरलेल्या निखळ प्रेमाची गढूळ गोष्ट म्हणजेच 'पुढचं सोंग'\u003cbr\u003e*सोंग या कादंबरी चा पुढील भाग म्हणजेच 'पुढचं सोंग' ही कादंबरी*\u003cbr\u003e*वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या वाचकांसाठी*\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647497007187,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61gs663ovuL._SL1280.jpg?v=1779449806"},{"product_id":"pudhcha-song-bhag-1-by-nitin-thorat","title":"Pudhcha Song Bhag 1 | पुढचं सोंग भाग 1 By NItin Thorat नितीन थोरात","description":"\u003cp\u003eही गोष्ट आहे संज्या नावाच्या एका साध्या मुलाची. ज्याने कविता नावाच्या मुलीवर खरं प्रेम केलं, तिच्यासोबत लग्न करण्याचं स्वप्नही पाहिलं. पण, समाजाने संज्याला साडी नेसायला भाग पाडलं. साडी नेसलेल्या संज्याला पाहून कविता मोहक हसली आणि संज्याने आयुष्यभर साडी नेसायचं ठरवत आपल्या आयुष्याची राख करून टाकली. त्याच राखेने लिहिलेली गोष्ट म्हणजे 'सोंग'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*या कादंबरी चा पुढील भाग आहे 'पुढचं सोंग' -*\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e*वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या वाचकांसाठी*\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647500054611,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Soang-F.webp?v=1779450182"},{"product_id":"majhi-janmkhep-by-manoj-shinguste","title":"Majhi Janmkhep | माझी जन्मखेप By manoj Shinguste | मनोज शिंगुस्ते","description":"\u003cp\u003eएसटी स्टँडच्या मुतारीत चोर म्हणून तुमचं चित्र चिकटवलेलं असेल तर?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजारी मामाला तुम्ही दवाखान्यात भेटायला गेला अन् तिथं गेल्यावर तुम्हाला कळालं की मामाच गरोदर आहे तर? मरणाला कवटाळण्यापेक्षा तुम्ही गांजाच मारला तर? तुम्ही फेमस आहात की नाचणारी बाई अशी स्पर्धा लागली तर? थोडक्यात काय तर, डोक्याचा ताण गेला उडत असं म्हणत निवांत वाचावा अन् मनसोक्त हसावं असा हा कथासंग्रह.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदहा दिशांना मोक्कार उधळणाऱ्या विनोदी कथांचा मराठी साहित्यातला हसरा दैत म्हणजेच 'माझी जन्मखेपः... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - मनोज शिंगुस्ते\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647512735827,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71oUE6KEolL._SY466.jpg?v=1779451506"},{"product_id":"rajiv-gandhi-hatya-ek-antargat-kat","title":"राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट? | Rajiv Gandhi Hatya... Ek Antargat Kat?","description":"\u003cp\u003eफराज अहमद\u003cbr\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003eअनुवाद :\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/b\u003eअवधूत डोंगरे\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते. लेखक व पत्रकार फराझ अहमद यांनी या पुस्तकातून या गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राजीव गांधी हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या कंगोर्यांवर प्रकाश टाकला आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आला हे खरं, पण सहानुभूतीचं वातावरण निर्माण होऊनही पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलं नव्हतं; हे लक्षात घेतलं, तर राजीव गांधी यांच्या सत्तेत परत येण्याची भीती एलटीटीईला वाटत होती, ही मांडणीच कोसळते. याचा ऊहापोह फराझ पुस्तकात करतात. मग त्यांची हत्या का झाली असावी, याचा शोध घ्यायचाही ते प्रयत्न करतात.\\n राजीव गांधी यांच्या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार शिवरासनने हत्येनंतर भारतातच थांबण्याचा निर्णय का घेतला? त्याला भारतातच कोणी थांबवून घेतलं? आपल्या सुरक्षेसाठी तो कोणावर विसंबून होता? जाफन्याला परतायची त्याला का भीती वाटत होती? असे प्रश्न या पुस्तकात लेखकाने उपस्थित केले आहेत.\\n राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यामुळे कोणाचा राजकीय फायदा झाला याचाही शोध हे पुस्तक घेतं. फराझ यांनी असा दावा केला आहे की, तत्कालीन राजकीय परिस्थितीतीच राजीव गांधींच्या हत्येमागील खर्या कटावर पांघरूण घालण्यासाठी जबाबदार होती.\\n जगभरातल्या भयंकर हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा आणि त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न... अर्थात् राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?\"}' data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी निवडणूक प्रचारादरम्यान निघृण हत्या झाली. निवडणुकीनंतर ते सत्तेत येतील या भीतीने श्रीलंकेतील एलटीटीई या संघटनेने राजीव यांची हत्या केली असावी, असं मानलं जातं आहे. परंतु या मूळ गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपास्थित केलं, तर वेगळीच परिस्थिती समोर येते. लेखक व पत्रकार फराझ अहमद यांनी या पुस्तकातून या गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करून राजीव गांधी हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या कंगोर्यांवर प्रकाश टाकला आहे. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आला हे खरं, पण सहानुभूतीचं वातावरण निर्माण होऊनही पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलं नव्हतं; हे लक्षात घेतलं, तर राजीव गांधी यांच्या सत्तेत परत येण्याची भीती एलटीटीईला वाटत होती, ही मांडणीच कोसळते. याचा ऊहापोह फराझ पुस्तकात करतात. मग त्यांची हत्या का झाली असावी, याचा शोध घ्यायचाही ते प्रयत्न करतात.\u003cbr\u003eराजीव गांधी यांच्या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार शिवरासनने हत्येनंतर भारतातच थांबण्याचा निर्णय का घेतला? त्याला भारतातच कोणी थांबवून घेतलं? आपल्या सुरक्षेसाठी तो कोणावर विसंबून होता? जाफन्याला परतायची त्याला का भीती वाटत होती? असे प्रश्न या पुस्तकात लेखकाने उपस्थित केले आहेत.\u003cbr\u003eराजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यामुळे कोणाचा राजकीय फायदा झाला याचाही शोध हे पुस्तक घेतं. फराझ यांनी असा दावा केला आहे की, तत्कालीन राजकीय परिस्थितीतीच राजीव गांधींच्या हत्येमागील खर्या कटावर पांघरूण घालण्यासाठी जबाबदार होती.\u003cbr\u003eजगभरातल्या भयंकर हत्याकांडांपैकी एक असलेल्या या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा आणि त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न… अर्थात् राजीव गांधी हत्या… एक अंतर्गत कट?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45214917230675,"sku":null,"price":316.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Rajiv-Gandhi-Hatya-CoverFront-1.jpg?v=1780485425"},{"product_id":"dr-bal-phondke-written-kas-ka-kay-kiti-kuthe-kevha-kon-a-series-of-7-books","title":"डॉ. बाळ फोंडके लिखित कसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण अशी ७ पुस्तकांची मालिका - Dr. Bal Phondke Written Kas | Ka | Kay | Kiti | Kuthe | Kevha | Kon: A Series of 7 Books","description":"\u003cp\u003eमुलांसाठी विज्ञानाचा खजिना! मुलांकडे असलीच पाहिजे असा विज्ञानाचा खजिना!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमध्यरात्रीचा सूर्य कुठे दिसतो?\u003cbr\u003eकेस का पिकतात?\u003cbr\u003eहवेला वजन असतं का?\u003cbr\u003eशेतीचा उदय केव्हा झाला?\u003cbr\u003eब्ल्यू मून म्हणजे काय?\u003cbr\u003eपृथ्वीचं वजन कसं मोजतात?\u003cbr\u003eडास कोणाला चावतो?\u003cbr\u003eसेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?\u003cbr\u003eपरग्रहवासी कसे दिसतील?\u003cbr\u003eएव्हरेस्टची उंची कोणी मोजली?\u003cbr\u003eइंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आसपास घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टींमधून असे अनेक प्रश्न उभे राहतात. \u003cbr\u003eआपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं विज्ञान उलगडत जातं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोण’ — हेच विज्ञानाचा खजिना उघडणारे परवलीचे शब्द!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळ फोंडके लिखित\u003cbr\u003eकसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण\u003cbr\u003eअशी ७ पुस्तकांची मालिका \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45682928222291,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2026-06-08at8.18.37PM.jpg?v=1780993323"},{"product_id":"bhausahen-patankar-set-of-4-books-maifil-dost-ho-jindadil-urdu-shayaricha-najarana-marathi","title":"Bhausahen Patankar set of 4 books (Maifil, Dost Ho, Jindadil, Urdu Shayaricha Najarana) | भाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  (मैफिल, दोस्त हो, जिंदादिल, उर्दू शायरीचा नजराणा)","description":"\u003cp\u003eभाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  \u003cbr\u003eमैफिल\u003cbr\u003eदोस्त हो\u003cbr\u003eजिंदादिल\u003cbr\u003eउर्दू शायरीचा नजराणा\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721594331219,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_12_23_52_PM.png?v=1781938463"},{"product_id":"the-secret-wisdom-of-nature-by-peter-wohlleben-translated-by-gurudas-nulkar-marathi","title":"The Secret Wisdom of Nature | द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर by पीटर वोह्ललेबेन, अनुवाद : गुरूदास नूलकर | Peter Wohlleben, Translated By Gurudas Nulkar","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतुम्हाला हे माहीत होतं का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकिंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनिसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा आधार घेत पीटर वोह्ललेबेन आपल्याला एका वेगळ्याच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसंतुलित ठेवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपीटर वोह्ललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकाहीतरी शिकण्यासारखं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e- रोजामंड यंग, दि सिक्रेट लाइफ ऑफ काउजच्या लेखिका\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअद्भुत! निसर्गात सगळे एकमेकांशी जोडलेले असतात याची वोह्ललेबेन \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपल्याला आठवण करून देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e- इव्हिनिंग स्टँडर्ड\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721655050323,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/TheSecretWisdomeofNature_CoverArtwork_Version13-800x800.jpg?v=1781944686"},{"product_id":"dr-gurudas-nulkar-set-of-3-books-marathi","title":"Dr Gurudas Nulkar Set of 3 books | प्रसिद्ध संशोधक, विकास व्यवस्थापनाचे अभ्यासक प्रा. डॉ. गुरुदास नूलकर यांची तीन पुस्तके","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e1. तापलेल्या पृथ्वीची गोष्ट (नविन प्रकाशित)\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eहवामान बदल म्हणजे काय, ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का, मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात. या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे. पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही. सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e2. द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eनिसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोह्ललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात. पीटर वोह्ललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e3. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eअद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eजगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721709936723,"sku":null,"price":960.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_02_31_51_PM.png?v=1781946159"},{"product_id":"orwellchya-avatibhovati-by-dr-anand-joshi","title":"Orwellchya Avatibhovati | ऑर्वेलच्या अवतीभोवती by डॉ. आनंद जोशी | Dr Anand Joshi","description":"\u003cp\u003eजॉर्ज ऑर्वेलच्या साहित्यविश्वाचा मागोवा घेत डॉ. आनंद जोशी यांचे \u003cem\u003e‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’\u003c\/em\u003e हे पुस्तक वाचन, चिंतन आणि समांतर संदर्भांच्या समृद्ध प्रवासाचे दर्शन घडवते. \u003cem\u003eनाईन्टीन एटीफोर\u003c\/em\u003e व \u003cem\u003eॲनिमल फार्म\u003c\/em\u003e यांसारख्या कालजयी कादंबऱ्यांपासून ऑर्वेलच्या वैयक्तिक आयुष्य, लेखन, विचारविश्व आणि समकालीनतेचा बहुआयामी वेध यात घेतला आहे. जागतिक साहित्य, अनुवाद, चरित्रे, लेख, चित्रपट आणि वैचारिक संदर्भ यांची सांगड घालत हे पुस्तक वाचनाच्या सर्जनशील प्रक्रियेचा शोध घेते. ऑर्वेल हा केंद्रबिंदू ठेवून लेखक वाचकाला स्वतःच्या वाचनप्रवासाचे नवे अर्थ आणि शक्यता शोधण्यास प्रवृत्त करतो.\u003c\/p\u003e","brand":"Padmagandha Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45725627842643,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_22_2026_at_01_51_34_PM.png?v=1782116565"},{"product_id":"shabd-by-jean-paul-sartre-trans-prof-v-d-divekar-marathi","title":"Shabd | शब्द by जॉं  पॉल सार्त्र, अनुवाद: प्रा. वा. द. दिवेकर | Jean Paul Sartre, Trans: Prof. V. D. Divekar","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003e'ले मो' ही फ्रेंच तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि अस्तित्ववादाचे प्रमुख विचारवंत जाँ-पॉल सार्त्र यांची आत्मकथा आहे. फ्रेंच भाषेतील \u003c\/span\u003e\u003cem\u003e\u003cspan\u003eLes Mots\u003c\/span\u003e\u003c\/em\u003e\u003cspan\u003e या शीर्षकाचा अर्थ ‘शब्द’ किंवा ‘अनेक शब्द’ असा होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eहे लोकविलक्षण पुस्तक फ्रेंच भाषेचे अभ्यासक डॉ. वा. द. दिवेकर यांनी थेट मूळ फ्रेंच भाषेतून मराठीत अनुवादित केले आहे. या आत्मकथेत सार्त्र यांनी आपल्या वयाच्या बाराव्या वर्षापर्यंतच्या आयुष्याचा वेध घेतला आहे. त्यांच्या पुढील वैचारिक आणि साहित्यिक प्रवासाच्या अनेक पाऊलखुणा येथे बीजरूपाने दिसून येतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eवाङ्मयीन सौंदर्य, आत्मपरीक्षण आणि बौद्धिक प्रामाणिकपणा यांचा अद्वितीय संगम असलेली ही आत्मकथा जागतिक साहित्याचा एक अजोड नमुना मानली जाते. १९६४ साली जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकामुळे या ग्रंथाकडे जगभरातील वाचकांचे विशेष लक्ष वेधले गेले; मात्र सार्त्र यांनी ते पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसार्त्र यांच्या अस्तित्ववादाची तात्त्विक पार्श्वभूमी, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि एका संवेदनशील लेखकाच्या जडणघडणीचा प्रवास यांचे प्रभावी दर्शन या आत्मकथेत घडते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Padmagandha Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45726234280019,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61flf0QgEVL._SL1000.jpg?v=1782136480"},{"product_id":"panshet-pralay-ani-mi-by-madhukar-habale","title":"पानशेत, प्रलय आणि मी | Panshet, Pralay Ani Mi by mAdhukar Habale | मधुकर हेबळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१२ जुलै १९६१ हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस !\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eयादिवशी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली आणि पुण्यात हाहाःकार उडाला !\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eपुणे शहराचा इतिहास, भूगोल आणि संपूर्ण चेहरा - मोहराच बदलून टाकणारा हा 'महापूर' आला कसा ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eधरण फुटीची खरी कारणे कोणती ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eराजकीय नेत्यांचा दबाव याला कितपत कारण झाला ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eइंजिनिअर्सची भूमिका या घटनेत काय होती ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eन्या. बावडेकरांच्या मृत्यूमागे काय रहस्य होते ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eया सर्वाला खरे 'जबाबदार' कोण ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eआणि न्या. नाईक आयोगाने कोणाला बळीचे बकरे केले का ?\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकणारे पुस्तक म्हणजे त्यावेळचे पुण्याचे डी. एस. पी. श्री. मधुकर हेबळे यांचे आत्मकथन\u003c\/span\u003e\u003cbr class=\"html-br\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729509605459,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/51aKuH52OsL.jpg?v=1782225041"},{"product_id":"asur-katha-by-anand-nilkanthan-transalation-supriya-vakil-marathi","title":"Asur Katha | असुरकथा by आनंद निलकंठन, अनु. सुप्रिया वकील | Anand Nilkanthan, Transalation Supriya Vakil","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअसुर कथा भारतीय पौराणिक कथांवर आधारित रंगतदार पुस्तक आहे. या पुस्तकात असुरांना (जे पारंपरिक कथांमध्ये “खलनायक” म्हणून दाखवले जातात) विनोदी आणि खेळकर पद्धतीने सादर केले आहे. या कथा हलक्या-फुलक्या, मनोरंजक असून लहान मुलांना सोप्या आणि मजेशीर शैलीत पौराणिक कथा समजावण्यासाठी लिहिल्या आहेत. या कथांमधून लेखकाने प्रसिद्ध पौराणिक पात्रे आणि घटनांना एक नवीन आणि वेगळा दृष्टिकोन दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45732245864531,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81dHauj1uKL._SL1500.jpg?v=1782280443"},{"product_id":"a-5-book-aapli-srushti-collection-by-dr-kishor-pawar-and-nalini-pawar-marathi","title":"डॉ किशोर पवार आणि नलिनी पवार यांचा 5 पुस्तकांचा 'आपली सृष्टी' संच! | A 5-Book \"Aapli Srushti\" Collection by Dr. Kishor Pawar and Nalini Pawar!","description":"\u003cp\u003eडॉ किशोर पवार आणि नलिनी पवार यांचा 5 पुस्तकांचा 'आपली सृष्टी' संच!\u003cbr\u003e\u003cbr\u003e1. सरपटणाऱ्या प्राण्यांचे जग\u003cbr\u003e2. अनोखी मत्स्यसृष्टी\u003cbr\u003e3. उभयचरांचे अनोखे विश्व\u003cbr\u003e4. जलसम्राट मासे\u003cbr\u003e5. मनोरंजक सस्तन प्राणी\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45732304715859,"sku":null,"price":625.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun24_2026_11_43_37AM.png?v=1782281783"},{"product_id":"hitchcockchya-rahasyadalanat-combo-vijay-deodhar-marathi","title":"Hitchcockchya Rahasyadalanat Vol 1 \u0026 2 | हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग 1 व 2 by विजय देवधर | Vijay Deodhar","description":"\u003cp\u003eहिचकॉकच्या रहस्यकथा आता मराठीत!\u003cbr\u003e\u003cbr\u003eदोन पुस्तकांचा कॉम्बो \u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733253808211,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun24_2026_08_01_27PM.png?v=1782311501"},{"product_id":"stree-guptaher-combo-of-2-books-by-niranjan-ghate-d-p-khambate","title":"Stree Guptaher Combo of 2 Books | स्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच by निरंजन घाटे व द पा खंबाटे | Niranjan Ghate \u0026 D P Khambate","description":"\u003cp\u003eस्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003e1. साहसी स्त्री गुप्तहेर | लेखक: द पा खंबाटे \u003cbr\u003e2. कथा स्त्री गुप्तहेरांच्या | लेखक: निरंजन घाटे\u003cbr\u003e\u003cbr\u003eपहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या स्त्री गुप्तहेरांच्या कथा!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733829574739,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_24_2026_10_15_06_PM.png?v=1782319525"},{"product_id":"shri-datta-adhyatma-set-of-2-books-shri-kshetra-girnar-va-datta-anubhuti-by-anand-kamat-uday-nagnath","title":"श्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच (श्री क्षेत्र गिरनार व दत्त अनुभूती) | Shri Datta Adhyatma Set of 2 books (Shri Kshetra Girnar va Datta Anubhuti)","description":"\u003cp\u003eश्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री क्षेत्र गिरनार \u003cbr\u003eलेखक: उदय नागनाथ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दत्त अनुभूती\u003cbr\u003eलेखक: आनंद कामत \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736684585043,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_33_05PM.png?v=1782399795"},{"product_id":"divine-experiences-from-the-himalayas-two-book-collection","title":"हिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच (हिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती + हिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन) | Divine Experiences from the Himalayas Two-Book Collection","description":"\u003cp\u003eहिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती \u003cbr\u003eलेखक: \u003cspan\u003eडॉ. प्रियाभिषेक शर्मा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन\u003cbr\u003eलेखक: श्री एम \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736737898579,"sku":null,"price":825.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_49_19PM.png?v=1782400770"},{"product_id":"mahanagar-by-milind-bokil","title":"महानगर | Mahanagar by Milind Bokil | मिलिंद बोकील","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e'महानगर'\u003c\/strong\u003e या कथासंग्रहातील कथा शहरी आणि औद्योगिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर घडतात. आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या यंत्रांचा मानवी भावविश्वावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या कथांमधून प्रभावीपणे उलगडतो. शस्त्रक्रियेत जीव वाचवणारे वैद्यकीय यंत्र असो, स्मशानातील विद्युतदाहिनी असो, मोटारीचे इंजिन असो किंवा मानवी लैंगिकतेच्या बाजारू वास्तवाचे निर्विकार चित्र टिपणारा कॅमेरा—प्रत्येक यंत्र मानवी अस्तित्वाशी एक वेगळाच संवाद साधताना दिसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहानगरी जीवनपद्धती अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करते—माणूस यंत्रांचा वापर करतो की यंत्रेच माणसाला नियंत्रित करू लागतात? यांत्रिकीकरणाच्या या युगात माणसालाही यंत्राप्रमाणे गृहीत धरले जाते का? शहरांच्या वाढत्या रचनेत माणुसकी विस्तारते की अधिकच आक्रसते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिलिंद बोकील यांच्या या कथा मानवी मनातील अंधार-प्रकाश, दिवस-रात्र, यांत्रिकता-भावनिकता अशा द्वंद्वात्मक ताणांचा सूक्ष्म वेध घेतात. या अंतःसंघर्षाचाच शोध हा या कथासंग्रहाचा गाभा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाला ज्येष्ठ चित्रकार \u003cstrong\u003eसुधीर पटवर्धन\u003c\/strong\u003e यांच्या चित्रांची कलात्मक साथ लाभली आहे. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावरील त्यांच्या चित्रांमधून माणूस, कुटुंब आणि प्रवास ही त्रिसूत्री प्रभावीपणे व्यक्त होते. मुखपृष्ठावरील रेल्वे पुलावरील अस्वस्थ धावपळ आणि मलपृष्ठावरील नागरी विषमतेचे चित्रण, बोकील यांच्या कथांतील अव्यक्त आशयाशी एक अर्थपूर्ण आणि संवेदनशील संवाद साधते.\u003c\/p\u003e","brand":"Majestic Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45740248825939,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61_z1EfqqYL._SL1280.jpg?v=1782550001"},{"product_id":"rarang-dhang-by-prabhakar-pendharkar","title":"रारंग ढांग | Rarang Dhang by Prabhakar Pendharkar | प्रभाकर पेंढारकर","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e\"जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?\"\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eहा प्रश्न मनात घेऊन सुरू होणारी \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'रारंग ढांग'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e ही प्रभाकर पेंढारकर यांची कादंबरी शेवटचं पान उलटल्यानंतरही वाचकाची साथ सोडत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eमुंबईतील सुखाची नोकरी सोडून विश्वनाथ मेहेंदळे हिमालयातील दुर्गम भागात जातो. जिथे प्रत्येक दिवस हा निसर्गाशी सामना असतो, प्रत्येक पाऊल मृत्यूच्या सावलीत टाकावं लागतं आणि प्रत्येक रस्ता असंख्य माणसांच्या श्रमांनी घडत असतो. पण ही केवळ हिमालयाची किंवा रस्ते बांधणाऱ्या अभियंत्यांची कथा नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eही माणसाच्या तीन संघर्षांची गोष्ट आहे—निसर्गाशी, इतर माणसांशी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाशी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eप्रभाकर पेंढारकर यांची लेखणी इतकी जिवंत आहे की पुस्तकात एकही चित्र नसतानाही हिमालयातील बर्फ, थंडी, शांतता आणि रौद्र सौंदर्य वाचकाला प्रत्यक्ष अनुभवता येतं. मेजर बंबा, कॅप्टन मिनू खंबाटा, कर्नल राईट, सर्जेराव गायकवाड, उमा, कॅप्टन नायर यांसारखी पात्रं पुस्तक संपल्यानंतरही आपल्या आठवणीत राहतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003e\"थकव्यासारखी उशी नाही, श्रमासारखी गादी नाही\" आणि \"रस्ता म्हणजे केवळ दोन बिंदूंना जोडणारं अंतर नव्हे...\" यांसारखे विचार जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'रारंग ढांग'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e ही केवळ एक कादंबरी नाही. ती ध्येयासाठी झटणाऱ्या माणसांची, श्रमाच्या सौंदर्याची, हिमालयाच्या भव्यतेची आणि आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या प्रत्येक वाचकाची कथा आहे. एकदा हातात घेतली की शेवटचं पान वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही आणि संपल्यानंतरही मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"मौज प्रकाशन | Mouj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45740276645971,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/51_todwgPML._SL1000.jpg?v=1782552739"},{"product_id":"collection-of-biographies-of-5-great-personalities-marathi","title":"5 महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचा संच | Collection of Biographies of 5 Great Personalities (Marathi)","description":"\u003cp\u003e5 महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003eइंदिरा नुयी\u003cbr\u003eरतन टाटा \u003cbr\u003eएलोन मस्क \u003cbr\u003eनारायण मूर्ती \u003cbr\u003eबिल गेट्स \u003cbr\u003e\u003cbr\u003eFREE HOME DELIVERY\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45749761441875,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun30_2026_03_29_24PM.png?v=1782813581"}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/collections\/best-seller.oembed","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}