{"title":"Combos","description":"","products":[{"product_id":"spy-stories-combo-of-8-books-marathi","title":"स्पाय स्टोरीज संच (8 पुस्तके) | Spy Stories Combo of 8 Books","description":"\u003cp\u003eसत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा संच \u003c\/p\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eचित्रांतून उलगडणारं रहस्य ₹295   \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद सिल्क रूट स्पाय: एका भारतीय डबल एजंटची सत्यकथा ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलक्ष्मी पांडा: नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमी पाकिस्तानातील भारताचा हेर ₹340\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमिशन नेपाळ ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eटेरर इन इस्लामाबाद ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद झीरो- कॉस्ट मिशन ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएस्केप टू नोव्हेअर ₹340\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44563772407891,"sku":null,"price":1915.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Untitleddesign_10.png?v=1777866213"},{"product_id":"manacha-podcast-set-part-1-2-by-dr-anand-nadkarni-rima-amarapurkar","title":"Manacha Podcast Set (Part 1 \u0026 2) | मनाचा पॉडकास्ट संच (भाग १ आणि २) by Dr Anand Nadkarni \u0026 Rima Amarapurkar | डॉ आनंद नाडकर्णी आणि रिमा अमरापुरकर","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजून २०१९ मध्ये, माझी 'पॉडकास्ट' या भारतात मूळ धरू पाहणाऱ्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनवीन माध्यमाशी ओळख झाली लहान मुलाला नवीन खेळणं मिळालं, की ते \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकसं सर्व प्रकारे ते खेळणं explore करू पाहतं, तसंच काहीसं माझं झालं. या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाध्यमात काय काय प्रयोग करता येतील, हा सततचा विचार माझा कब्जा घेऊ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलागला. पहिला पॉडकास्ट केला 'बायोस्कोप'- मराठी मातीतल्या गोष्टींच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभिवाचन मी यात करू लागले. नंतर 'बदल पेरणारी माणसे' हा मुलाखतींच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपॉडकास्ट लगेचच सुरू केला. पुढे मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागला. घरातली कामं, मुलीची ऑनलाइन शाळा आणि पॉडकास्टचे रेकॉर्डिंग्स, या मध्ये दिवस भराभर जात होते. सगळेच आपापल्या घरांमध्ये बंद. तेवढ्यात आठवलं, लॉकडाउन सुरू झाला, तेव्हा घरात बंदिवासात असताना ताणतणावांना कसं तोंड द्यायचं, यावर आनंदकाकानी आम्हाला एक खास मुलाखत दिली होती. बदल पेरणारी माणसे मध्ये तो खास एपिसोड आम्ही फीचर केला होता. लगेच आनंदकाकाला फोन लावला. त्याला माझा मनसुबा सांगितला. आमचं दोघांचं एकमत झालं-लोकांना जर त्यांचं मन आणि त्याचे कंगोरे साध्या भाषेत समजावून सांगितले, तर कदाचित लोकांना आपल्या मनाला समजावून घेता येईल. मनाशी मैत्री झाली की परिस्थितीशी मैत्री करणं जरा सोपं होऊ शकेल. आम्ही त्याच फोनमध्ये पॉडकास्टचं नावसुद्धा ठरवून टाकलं 'मनाचा पॉडकास्ट.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहा पॉडकास्ट सुरू केला, तेव्हा आनंदकाका म्हणाला होता- 'एखाद्याला जरी मदत झाली, तरी we are successful!' या व्याख्येने आम्ही super duper successful झालो, असं म्हणणं egoistic होईल कदाचित, पण ते चुकीचं ठरणार नाही...\u003cbr\u003e\u003cbr\u003eरीमा अमरापुरकर, मनोगतात\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44615658012755,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_May_14_2026_07_50_40_PM.png?v=1778768455"},{"product_id":"nivdak-shanatabai-13-pustakancha-sanch-by-shanta-shelke","title":"Nivdak shanatabai 13 Pustakancha  Sanch निवडक शांताबाई 13 पुस्तकांचा संच","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवितासंग्रह \u003cbr\u003e1. अनोळख \u003cbr\u003e2. गोंदण\u003cbr\u003e3. पूर्वसंध्या\u003cbr\u003e4. रेशीमरेघा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eललित \u003cbr\u003e1. कविता संस्मरणें \u003cbr\u003e2. लेखक आणि लेखने \u003cbr\u003e3. सांगावेसे वाटले म्हणून \u003cbr\u003e4. सुवर्णमुद्रा \u003cbr\u003e5. संस्मरणें \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथासंग्रह \u003cbr\u003e1. रंगरेषा \u003cbr\u003e2. पावसाआधीचा पाऊस \u003cbr\u003e3. अनुबंध \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविशेष पुस्तक \u003cbr\u003eकिनारे मनाचे: शांताबाई शेळके यांच्या निवडक कविता | संपादन: डॉ प्रभा गणोरकर\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustakwala","offers":[{"title":"Default Title","offer_id":45465936363603,"sku":null,"price":2450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/44c57475-6c8b-4788-b5d8-13178245a420.jpg?v=1780740912"},{"product_id":"dr-bal-phondke-written-kas-ka-kay-kiti-kuthe-kevha-kon-a-series-of-7-books","title":"डॉ. बाळ फोंडके लिखित कसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण अशी ७ पुस्तकांची मालिका - Dr. Bal Phondke Written Kas | Ka | Kay | Kiti | Kuthe | Kevha | Kon: A Series of 7 Books","description":"\u003cp\u003eमुलांसाठी विज्ञानाचा खजिना! मुलांकडे असलीच पाहिजे असा विज्ञानाचा खजिना!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमध्यरात्रीचा सूर्य कुठे दिसतो?\u003cbr\u003eकेस का पिकतात?\u003cbr\u003eहवेला वजन असतं का?\u003cbr\u003eशेतीचा उदय केव्हा झाला?\u003cbr\u003eब्ल्यू मून म्हणजे काय?\u003cbr\u003eपृथ्वीचं वजन कसं मोजतात?\u003cbr\u003eडास कोणाला चावतो?\u003cbr\u003eसेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?\u003cbr\u003eपरग्रहवासी कसे दिसतील?\u003cbr\u003eएव्हरेस्टची उंची कोणी मोजली?\u003cbr\u003eइंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आसपास घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टींमधून असे अनेक प्रश्न उभे राहतात. \u003cbr\u003eआपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं विज्ञान उलगडत जातं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोण’ — हेच विज्ञानाचा खजिना उघडणारे परवलीचे शब्द!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळ फोंडके लिखित\u003cbr\u003eकसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण\u003cbr\u003eअशी ७ पुस्तकांची मालिका \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45682928222291,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2026-06-08at8.18.37PM.jpg?v=1780993323"},{"product_id":"bhausahen-patankar-set-of-4-books-maifil-dost-ho-jindadil-urdu-shayaricha-najarana-marathi","title":"Bhausahen Patankar set of 4 books (Maifil, Dost Ho, Jindadil, Urdu Shayaricha Najarana) | भाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  (मैफिल, दोस्त हो, जिंदादिल, उर्दू शायरीचा नजराणा)","description":"\u003cp\u003eभाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  \u003cbr\u003eमैफिल\u003cbr\u003eदोस्त हो\u003cbr\u003eजिंदादिल\u003cbr\u003eउर्दू शायरीचा नजराणा\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721594331219,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_12_23_52_PM.png?v=1781938463"},{"product_id":"dr-gurudas-nulkar-set-of-3-books-marathi","title":"Dr Gurudas Nulkar Set of 3 books | प्रसिद्ध संशोधक, विकास व्यवस्थापनाचे अभ्यासक प्रा. डॉ. गुरुदास नूलकर यांची तीन पुस्तके","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e1. तापलेल्या पृथ्वीची गोष्ट (नविन प्रकाशित)\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eहवामान बदल म्हणजे काय, ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का, मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात. या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे. पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही. सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e2. द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eनिसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोह्ललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात. पीटर वोह्ललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e3. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eअद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eजगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721709936723,"sku":null,"price":960.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_02_31_51_PM.png?v=1781946159"},{"product_id":"hitchcockchya-rahasyadalanat-combo-vijay-deodhar-marathi","title":"Hitchcockchya Rahasyadalanat Vol 1 \u0026 2 | हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग 1 व 2 by विजय देवधर | Vijay Deodhar","description":"\u003cp\u003eहिचकॉकच्या रहस्यकथा आता मराठीत!\u003cbr\u003e\u003cbr\u003eदोन पुस्तकांचा कॉम्बो \u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733253808211,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun24_2026_08_01_27PM.png?v=1782311501"},{"product_id":"stree-guptaher-combo-of-2-books-by-niranjan-ghate-d-p-khambate","title":"Stree Guptaher Combo of 2 Books | स्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच by निरंजन घाटे व द पा खंबाटे | Niranjan Ghate \u0026 D P Khambate","description":"\u003cp\u003eस्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003e1. साहसी स्त्री गुप्तहेर | लेखक: द पा खंबाटे \u003cbr\u003e2. कथा स्त्री गुप्तहेरांच्या | लेखक: निरंजन घाटे\u003cbr\u003e\u003cbr\u003eपहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या स्त्री गुप्तहेरांच्या कथा!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733829574739,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_24_2026_10_15_06_PM.png?v=1782319525"},{"product_id":"shri-datta-adhyatma-set-of-2-books-shri-kshetra-girnar-va-datta-anubhuti-by-anand-kamat-uday-nagnath","title":"श्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच (श्री क्षेत्र गिरनार व दत्त अनुभूती) | Shri Datta Adhyatma Set of 2 books (Shri Kshetra Girnar va Datta Anubhuti)","description":"\u003cp\u003eश्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री क्षेत्र गिरनार \u003cbr\u003eलेखक: उदय नागनाथ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दत्त अनुभूती\u003cbr\u003eलेखक: आनंद कामत \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736684585043,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_33_05PM.png?v=1782399795"},{"product_id":"divine-experiences-from-the-himalayas-two-book-collection","title":"हिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच (हिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती + हिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन) | Divine Experiences from the Himalayas Two-Book Collection","description":"\u003cp\u003eहिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती \u003cbr\u003eलेखक: \u003cspan\u003eडॉ. प्रियाभिषेक शर्मा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन\u003cbr\u003eलेखक: श्री एम \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736737898579,"sku":null,"price":825.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_49_19PM.png?v=1782400770"},{"product_id":"gramophone-girls-vol-1-2-set-by-dr-nandita-date","title":"Gramophone Girls Vol 1 \u0026 2 (Set) | ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच) by Dr Nandita Date |  डॉ. नंदिता दाते","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eसोळाव्या शतकातील अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि पुढे अठराव्या शतकात केवळ उच्चभ्रू समाजासाठी आपली कला सादर करणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांना जगाने \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'तवायफ'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e म्हणून ओळखलं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eलाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई... या शहरांमधून तवायफांच्या \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eतहजीब\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमौसिकी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e आणि अभिजात कलापरंपरेचा प्रवास घडत गेला. एकेकाळी समाजात मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव असलेल्या या कलावंतांची परंपरा मात्र बदलत्या सामाजिक वास्तवात हळूहळू कलंकित झाली, उपेक्षित ठरली आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eपण इतिहासाची एक महत्त्वाची नोंद आजही अजरामर आहे—एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eग्रामोफोनच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित झालेले पहिले स्वर हे तवायफांचेच होते.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eजानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरी देवी अशा असंख्य गायिकांनी ठुमरी, दादरा, गझल आणि इतर अभिजात संगीतप्रकार घराघरांत पोहोचवले. लाखेच्या तबकड्यांवर कोरलेले त्यांचे स्वर म्हणजे काळावर उमटलेली अमिट \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eस्वर-स्वाक्षरी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eतवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा, शाही दरबारापासून कोठा, रंगमंच, ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका आणि पुढे चित्रपटसृष्टीपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचा हा अभ्यासपूर्ण आणि रोमहर्षक मागोवा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'ग्रामोफोन गर्ल्स'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग १\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग २\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – गया–पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Bookganga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45740525158483,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/a6feeb20-a6df-4ec0-8db8-763946fea475.jpg?v=1782724650"},{"product_id":"sanskrut-subhashit-sarita-set-of-3-books","title":"Sanskrut Subhashit Sarita Set of 3 Books |संस्कृत सुभाषित सरिता सेट ३ पुस्तक By Vishwanath Krushnaji Shrotriya | विश्वनाथ कृष्णाजी क्षोत्रीय","description":"\u003cp\u003eसुभाषिते म्हणजे अनेक पिढ्यांच्या अनुभव, चिंतन आणि जीवनज्ञानाचा अमूल्य वारसा. संस्कृत सुभाषितांचा हा समृद्ध खजिना भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक *श्री. श्रोत्रीय* यांना संस्कृत अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून, संस्कृत पाठ्यपुस्तके, वेदकथा, रामायण आणि महाभारत यांसारख्या विषयांवरील त्यांचे लेखन विशेष गाजले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण निवड करून *३० विविध विषयांवरील १६०० हून अधिक संस्कृत सुभाषिते* एकत्रित केली आहेत. या सुभाषितांचा अर्थ, आशय आणि जीवनोपयोगी संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणारा *'संस्कृत सुभाषित सरिता'* हा तीन खंडांचा सुंदर ग्रंथसंच प्रत्येक संस्कृतप्रेमी आणि अभ्यासकासाठी एक मौल्यवान ठेवा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45746248843347,"sku":null,"price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/26b286a6-5217-41bb-ad6b-d05df068e1f3.jpg?v=1782726825"}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/collections\/combos.oembed","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}