{"title":"Combos","description":"","products":[{"product_id":"spy-stories-combo-of-8-books-marathi","title":"स्पाय स्टोरीज संच (8 पुस्तके) | Spy Stories Combo of 8 Books","description":"\u003cp\u003eसत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा संच \u003c\/p\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eचित्रांतून उलगडणारं रहस्य ₹295   \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद सिल्क रूट स्पाय: एका भारतीय डबल एजंटची सत्यकथा ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलक्ष्मी पांडा: नेताजींच्या सगळ्यात लहान हेराची कथा ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमी पाकिस्तानातील भारताचा हेर ₹340\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमिशन नेपाळ ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eटेरर इन इस्लामाबाद ₹200\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eद झीरो- कॉस्ट मिशन ₹250\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएस्केप टू नोव्हेअर ₹340\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44563772407891,"sku":null,"price":1915.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Untitleddesign_10.png?v=1777866213"},{"product_id":"manacha-podcast-set-part-1-2-by-dr-anand-nadkarni-rima-amarapurkar","title":"Manacha Podcast Set (Part 1 \u0026 2) | मनाचा पॉडकास्ट संच (भाग १ आणि २) by Dr Anand Nadkarni \u0026 Rima Amarapurkar | डॉ आनंद नाडकर्णी आणि रिमा अमरापुरकर","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजून २०१९ मध्ये, माझी 'पॉडकास्ट' या भारतात मूळ धरू पाहणाऱ्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनवीन माध्यमाशी ओळख झाली लहान मुलाला नवीन खेळणं मिळालं, की ते \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकसं सर्व प्रकारे ते खेळणं explore करू पाहतं, तसंच काहीसं माझं झालं. या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाध्यमात काय काय प्रयोग करता येतील, हा सततचा विचार माझा कब्जा घेऊ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलागला. पहिला पॉडकास्ट केला 'बायोस्कोप'- मराठी मातीतल्या गोष्टींच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभिवाचन मी यात करू लागले. नंतर 'बदल पेरणारी माणसे' हा मुलाखतींच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपॉडकास्ट लगेचच सुरू केला. पुढे मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागला. घरातली कामं, मुलीची ऑनलाइन शाळा आणि पॉडकास्टचे रेकॉर्डिंग्स, या मध्ये दिवस भराभर जात होते. सगळेच आपापल्या घरांमध्ये बंद. तेवढ्यात आठवलं, लॉकडाउन सुरू झाला, तेव्हा घरात बंदिवासात असताना ताणतणावांना कसं तोंड द्यायचं, यावर आनंदकाकानी आम्हाला एक खास मुलाखत दिली होती. बदल पेरणारी माणसे मध्ये तो खास एपिसोड आम्ही फीचर केला होता. लगेच आनंदकाकाला फोन लावला. त्याला माझा मनसुबा सांगितला. आमचं दोघांचं एकमत झालं-लोकांना जर त्यांचं मन आणि त्याचे कंगोरे साध्या भाषेत समजावून सांगितले, तर कदाचित लोकांना आपल्या मनाला समजावून घेता येईल. मनाशी मैत्री झाली की परिस्थितीशी मैत्री करणं जरा सोपं होऊ शकेल. आम्ही त्याच फोनमध्ये पॉडकास्टचं नावसुद्धा ठरवून टाकलं 'मनाचा पॉडकास्ट.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहा पॉडकास्ट सुरू केला, तेव्हा आनंदकाका म्हणाला होता- 'एखाद्याला जरी मदत झाली, तरी we are successful!' या व्याख्येने आम्ही super duper successful झालो, असं म्हणणं egoistic होईल कदाचित, पण ते चुकीचं ठरणार नाही...\u003cbr\u003e\u003cbr\u003eरीमा अमरापुरकर, मनोगतात\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44615658012755,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_May_14_2026_07_50_40_PM.png?v=1778768455"},{"product_id":"nivdak-shanatabai-13-pustakancha-sanch-by-shanta-shelke","title":"Nivdak shanatabai 13 Pustakancha  Sanch निवडक शांताबाई 13 पुस्तकांचा संच","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवितासंग्रह \u003cbr\u003e1. अनोळख \u003cbr\u003e2. गोंदण\u003cbr\u003e3. पूर्वसंध्या\u003cbr\u003e4. रेशीमरेघा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eललित \u003cbr\u003e1. कविता संस्मरणें \u003cbr\u003e2. लेखक आणि लेखने \u003cbr\u003e3. सांगावेसे वाटले म्हणून \u003cbr\u003e4. सुवर्णमुद्रा \u003cbr\u003e5. संस्मरणें \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथासंग्रह \u003cbr\u003e1. रंगरेषा \u003cbr\u003e2. पावसाआधीचा पाऊस \u003cbr\u003e3. अनुबंध \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविशेष पुस्तक \u003cbr\u003eकिनारे मनाचे: शांताबाई शेळके यांच्या निवडक कविता | संपादन: डॉ प्रभा गणोरकर\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustakwala","offers":[{"title":"Default Title","offer_id":45465936363603,"sku":null,"price":2450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/44c57475-6c8b-4788-b5d8-13178245a420.jpg?v=1780740912"},{"product_id":"dr-bal-phondke-written-kas-ka-kay-kiti-kuthe-kevha-kon-a-series-of-7-books","title":"डॉ. बाळ फोंडके लिखित कसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण अशी ७ पुस्तकांची मालिका - Dr. Bal Phondke Written Kas | Ka | Kay | Kiti | Kuthe | Kevha | Kon: A Series of 7 Books","description":"\u003cp\u003eमुलांसाठी विज्ञानाचा खजिना! मुलांकडे असलीच पाहिजे असा विज्ञानाचा खजिना!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमध्यरात्रीचा सूर्य कुठे दिसतो?\u003cbr\u003eकेस का पिकतात?\u003cbr\u003eहवेला वजन असतं का?\u003cbr\u003eशेतीचा उदय केव्हा झाला?\u003cbr\u003eब्ल्यू मून म्हणजे काय?\u003cbr\u003eपृथ्वीचं वजन कसं मोजतात?\u003cbr\u003eडास कोणाला चावतो?\u003cbr\u003eसेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?\u003cbr\u003eपरग्रहवासी कसे दिसतील?\u003cbr\u003eएव्हरेस्टची उंची कोणी मोजली?\u003cbr\u003eइंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आसपास घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टींमधून असे अनेक प्रश्न उभे राहतात. \u003cbr\u003eआपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं विज्ञान उलगडत जातं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोण’ — हेच विज्ञानाचा खजिना उघडणारे परवलीचे शब्द!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळ फोंडके लिखित\u003cbr\u003eकसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण\u003cbr\u003eअशी ७ पुस्तकांची मालिका \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45682928222291,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2026-06-08at8.18.37PM.jpg?v=1780993323"},{"product_id":"bhausahen-patankar-set-of-4-books-maifil-dost-ho-jindadil-urdu-shayaricha-najarana-marathi","title":"Bhausahen Patankar set of 4 books (Maifil, Dost Ho, Jindadil, Urdu Shayaricha Najarana) | भाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  (मैफिल, दोस्त हो, जिंदादिल, उर्दू शायरीचा नजराणा)","description":"\u003cp\u003eभाऊसाहेब पाटणकर यांच्या चार कवितासंग्रह संच  \u003cbr\u003eमैफिल\u003cbr\u003eदोस्त हो\u003cbr\u003eजिंदादिल\u003cbr\u003eउर्दू शायरीचा नजराणा\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721594331219,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_12_23_52_PM.png?v=1781938463"},{"product_id":"dr-gurudas-nulkar-set-of-3-books-marathi","title":"Dr Gurudas Nulkar Set of 3 books | प्रसिद्ध संशोधक, विकास व्यवस्थापनाचे अभ्यासक प्रा. डॉ. गुरुदास नूलकर यांची तीन पुस्तके","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e1. तापलेल्या पृथ्वीची गोष्ट (नविन प्रकाशित)\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eहवामान बदल म्हणजे काय, ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का, मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात. या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे. पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही. सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e2. द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eनिसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोह्ललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात. पीटर वोह्ललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e3. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज \u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eअद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eपथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eजगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45721709936723,"sku":null,"price":960.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_20_2026_02_31_51_PM.png?v=1781946159"},{"product_id":"hitchcockchya-rahasyadalanat-combo-vijay-deodhar-marathi","title":"Hitchcockchya Rahasyadalanat Vol 1 \u0026 2 | हिचकॉकच्या रहस्यदालनात भाग 1 व 2 by विजय देवधर | Vijay Deodhar","description":"\u003cp\u003eहिचकॉकच्या रहस्यकथा आता मराठीत!\u003cbr\u003e\u003cbr\u003eदोन पुस्तकांचा कॉम्बो \u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733253808211,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun24_2026_08_01_27PM.png?v=1782311501"},{"product_id":"stree-guptaher-combo-of-2-books-by-niranjan-ghate-d-p-khambate","title":"Stree Guptaher Combo of 2 Books | स्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच by निरंजन घाटे व द पा खंबाटे | Niranjan Ghate \u0026 D P Khambate","description":"\u003cp\u003eस्त्री गुप्तहेर विशेष दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003e1. साहसी स्त्री गुप्तहेर | लेखक: द पा खंबाटे \u003cbr\u003e2. कथा स्त्री गुप्तहेरांच्या | लेखक: निरंजन घाटे\u003cbr\u003e\u003cbr\u003eपहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या स्त्री गुप्तहेरांच्या कथा!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003cimg\u003e\u003c\/p\u003e","brand":"चंद्रकला प्रकाशन | Chandrakala Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45733829574739,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jun_24_2026_10_15_06_PM.png?v=1782319525"},{"product_id":"shri-datta-adhyatma-set-of-2-books-shri-kshetra-girnar-va-datta-anubhuti-by-anand-kamat-uday-nagnath","title":"श्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच (श्री क्षेत्र गिरनार व दत्त अनुभूती) | Shri Datta Adhyatma Set of 2 books (Shri Kshetra Girnar va Datta Anubhuti)","description":"\u003cp\u003eश्री दत्त अध्यात्म दोन पुस्तकांचा संच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री क्षेत्र गिरनार \u003cbr\u003eलेखक: उदय नागनाथ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दत्त अनुभूती\u003cbr\u003eलेखक: आनंद कामत \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736684585043,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_33_05PM.png?v=1782399795"},{"product_id":"divine-experiences-from-the-himalayas-two-book-collection","title":"हिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच (हिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती + हिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन) | Divine Experiences from the Himalayas Two-Book Collection","description":"\u003cp\u003eहिमालयातील दिव्य अनुभूती दोन पुस्तकांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरू आणि अतींद्रिय शक्ती \u003cbr\u003eलेखक: \u003cspan\u003eडॉ. प्रियाभिषेक शर्मा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eहिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन\u003cbr\u003eलेखक: श्री एम \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":45736737898579,"sku":null,"price":825.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun25_2026_08_49_19PM.png?v=1782400770"},{"product_id":"gramophone-girls-vol-1-2-set-by-dr-nandita-date","title":"Gramophone Girls Vol 1 \u0026 2 (Set) | ग्रामोफोन गर्ल्स भाग १ व भाग २ (संच) by Dr Nandita Date |  डॉ. नंदिता दाते","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eसोळाव्या शतकातील अविभाजित हिंदुस्थानाच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि पुढे अठराव्या शतकात केवळ उच्चभ्रू समाजासाठी आपली कला सादर करणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांना जगाने \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'तवायफ'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e म्हणून ओळखलं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eलाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस, पटना, कलकत्ता ते मुंबई... या शहरांमधून तवायफांच्या \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eतहजीब\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमौसिकी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e आणि अभिजात कलापरंपरेचा प्रवास घडत गेला. एकेकाळी समाजात मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव असलेल्या या कलावंतांची परंपरा मात्र बदलत्या सामाजिक वास्तवात हळूहळू कलंकित झाली, उपेक्षित ठरली आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eपण इतिहासाची एक महत्त्वाची नोंद आजही अजरामर आहे—एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eग्रामोफोनच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित झालेले पहिले स्वर हे तवायफांचेच होते.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eजानकीबाई, गौहरजान, मेहबूबजान, कज्जन, मोतीबाई, असगरी, सिद्धेश्वरी देवी अशा असंख्य गायिकांनी ठुमरी, दादरा, गझल आणि इतर अभिजात संगीतप्रकार घराघरांत पोहोचवले. लाखेच्या तबकड्यांवर कोरलेले त्यांचे स्वर म्हणजे काळावर उमटलेली अमिट \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eस्वर-स्वाक्षरी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eतवायफांच्या संघर्षमय आयुष्याचा, शाही दरबारापासून कोठा, रंगमंच, ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका आणि पुढे चित्रपटसृष्टीपर्यंतच्या त्यांच्या कलाप्रवासाचा हा अभ्यासपूर्ण आणि रोमहर्षक मागोवा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e'ग्रामोफोन गर्ल्स'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग १\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – लाहौर, दिल्ली, लखनौ, बनारस\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभाग २\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e – गया–पटना, कलकत्ता, हैदराबाद, मुंबई\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Bookganga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45740525158483,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/a6feeb20-a6df-4ec0-8db8-763946fea475.jpg?v=1782724650"},{"product_id":"sanskrut-subhashit-sarita-set-of-3-books","title":"Sanskrut Subhashit Sarita Set of 3 Books |संस्कृत सुभाषित सरिता सेट ३ पुस्तक By Vishwanath Krushnaji Shrotriya | विश्वनाथ कृष्णाजी क्षोत्रीय","description":"\u003cp\u003eसुभाषिते म्हणजे अनेक पिढ्यांच्या अनुभव, चिंतन आणि जीवनज्ञानाचा अमूल्य वारसा. संस्कृत सुभाषितांचा हा समृद्ध खजिना भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक *श्री. श्रोत्रीय* यांना संस्कृत अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून, संस्कृत पाठ्यपुस्तके, वेदकथा, रामायण आणि महाभारत यांसारख्या विषयांवरील त्यांचे लेखन विशेष गाजले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण निवड करून *३० विविध विषयांवरील १६०० हून अधिक संस्कृत सुभाषिते* एकत्रित केली आहेत. या सुभाषितांचा अर्थ, आशय आणि जीवनोपयोगी संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणारा *'संस्कृत सुभाषित सरिता'* हा तीन खंडांचा सुंदर ग्रंथसंच प्रत्येक संस्कृतप्रेमी आणि अभ्यासकासाठी एक मौल्यवान ठेवा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45746248843347,"sku":null,"price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/26b286a6-5217-41bb-ad6b-d05df068e1f3.jpg?v=1782726825"},{"product_id":"the-stratup-combo-द-स्टार्टअप-कॉम्बो-by-deepak-shikarpurkar-दीपक-शिकारपूरकर","title":"The Stratup Combo | द स्टार्टअप कॉम्बो By Deepak Shikarpurkar | दीपक शिकारपूरकर","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eThe Stratup Combo | द स्टार्टअप कॉम्बो By Deepak Shikarpurkar | दीपक शिकारपूरकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45746338529363,"sku":null,"price":305.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_10c6994a-e5e4-4020-bc50-5cc7be6a4ba6.jpg?v=1782731408"},{"product_id":"collection-of-biographies-of-5-great-personalities-marathi","title":"5 महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचा संच | Collection of Biographies of 5 Great Personalities (Marathi)","description":"\u003cp\u003e5 महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचा संच \u003cbr\u003e\u003cbr\u003eइंदिरा नुयी\u003cbr\u003eरतन टाटा \u003cbr\u003eएलोन मस्क \u003cbr\u003eनारायण मूर्ती \u003cbr\u003eबिल गेट्स \u003cbr\u003e\u003cbr\u003eFREE HOME DELIVERY\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45749761441875,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJun30_2026_03_29_24PM.png?v=1782813581"},{"product_id":"vijaya-mehta-special-book-set-2-books-jhimma-bai","title":"विजया मेहता विशेष संच (2 पुस्तके: झिम्मा आणि बाई) | Vijaya Mehta Special Book Set (2 Books: Jhimma \u0026 Bai)","description":"\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमराठी रंगभूमच्या जेष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना श्रद्धांजली!\u003cbr\u003e\u003cbr\u003eमहेश एलकुंचवार लिहितात, “दोन माणसांनी मला जमिनीवर ठेवलं. पहिले वडील. दुसऱ्या बाई.(विजया मेहता) ‘वाडा चिरेबंदी’ झाल्यावर बऱ्यापैकी नाव मिळालं असं मला वाटू लागलं. तर एक दिवस बोलता बोलता मी बाईंना म्हटलं.- नागपूरला आल्या होत्या बाई. म्हटलं, “बाई तुम्ही 1965 साली नागपूरला आला, तेव्हा तुमचं नाटक मी पाहिलं. मला फार इच्छा होती तुम्हाला येऊन भेटायची. पण नाही आलो. कारण त्यावेळी कोण होतो मी?” बाई गर्रकन वळून, चष्म्यातून रोखून पाहत म्हणाल्या, ‘आता कोण आहेस?’\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतेव्हापासून पाय जमिनीवर आहेत, ते तेथून हलले नाहीत कधी. आता तर ते जमिनीतच धसत चालले आहेत. दृष्टीवर जाऊ पाहते आणि पाय जमिनीत धसत जातात. असा जगण्याचा तिढा आहे. माती सुटत नाही हेच खरं.. “\u003cbr\u003e\u003cbr\u003eविजया मेहता यांचं आत्मचरित्र: झिम्मा | ₹650\u003cbr\u003eअनेक मान्यवरांनी विजयाबाईंविषयी लिहिलेले लेख: बाई | ₹300\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45754500644947,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul1_2026_11_29_08AM.png?v=1782885711"},{"product_id":"rashtriya-swayamsevak-sangh-samjun-ghenyasathi-2-pustakan-sangh-samjun-ghetana-sangh-ani-swarajya","title":"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी 2 पुस्तकं (संघ समजून घेताना + संघ आणि स्वराज्य) | Rashtriya Swayamsevak Sangh Samjun Ghenyasathi 2 Pustakan (Sangh Samjun Ghetana + Sangh Ani Swarajya)","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी 2 पुस्तकं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघ समजून घेताना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघ आणि स्वराज्य\u003c\/p\u003e","brand":"Bookganga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45787869610067,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul6_2026_11_52_14AM.png?v=1783318944"},{"product_id":"aniel-kahnemans-two-books-noise-thinking-fast-and-slow-marathi","title":"डॅनियल कानेमन यांची दोन पुस्तकं - थिंकिंग, फास्ट ॲन्ड स्लो \u0026 नॉईज | Daniel Kahneman's two books - Noise \u0026 Thinking, Fast and Slow Marathi","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॅनियल कानेमन यांची दोन पुस्तकं - थिंकिंग, फास्ट ॲन्ड स्लो \u0026amp; नॉईज!\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45792766001235,"sku":null,"price":999.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul7_2026at06_43_57PM.png?v=1783430048"},{"product_id":"a-must-read-v-s-khandekar-top-5-books-marathi","title":"A Must Read वि. स. खांडेकर | A Must Read V. S. Khandekar - TOP 5 BOOKS","description":"\u003cp\u003eवाचायलाच हवीत अशी वि स खांडेकर यांची टॉप 5 पुस्तकं \u003cbr\u003eययाती \u003cbr\u003eसुखाचा शोध \u003cbr\u003eहस्ताचा पाऊस \u003cbr\u003eपहिलं प्रेम \u003cbr\u003eअमृतवेल \u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45792931119187,"sku":null,"price":1250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul7_2026_08_45_11PM.png?v=1783437545"},{"product_id":"set-of-dr-rajendra-barves-two-books-ka-karishi-chinta-mindfullness","title":"राजेंद्र बर्वे दोन पुस्तकांचा संच (का करीशी चिंता + माइंडफुलनेस) | Set of Dr Rajendra Barve's two books (Ka Karishi Chinta + Mindfullness)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e१. का चिंता करिशी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e२. माइंडफुलनेस\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुधार्य डॉ. राजेंद्र बर्वे.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45804362596435,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KaChintaKarishiCover.jpg?v=1783667922"},{"product_id":"vilas-shelek-yancha-pravasvarna-sanch","title":"Vilas Shelek Yancha Pravasvarna Sanch  विलास शेळके यांचा  प्रवासवर्णन संच","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eमध्यमायन\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके.एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eपश्चिमायन\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके.एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. 'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eपूर्वायन\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eविलास शेळके एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते.त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45813386477651,"sku":null,"price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul13_2026_12_16_20PM.png?v=1783925230"},{"product_id":"waman-k-chorghade-yanchya-nivadak-katha-part-1-2","title":"वामन चोरघडे यांच्या निवडक कथा: भाग 1 व 2 | Waman. K. Chorghade yanchya Nivadak Katha: Part 1 \u0026 2","description":"\u003cp\u003eवा. कृ. (वामन कृष्ण) चोरघडे यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. भावासोबत उसाच्या रसाची गाडी चालवून त्यांनी उदरनिर्वाह केला. अनेकदा एक पैशाला मिळणारा मोठा लाल भोपळा शिजवून त्यावर मीठ लावून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली; मात्र या सर्व संघर्षांमध्येही त्यांनी वाचनाची आवड कधीच सोडली नाही.\u003cbr\u003eअवघ्या अठराव्या वर्षी त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या कथा सातत्याने प्रकाशित होत राहिल्या आणि मराठी कथासाहित्यात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले. जुनी कथा आणि नवकथा यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून वा. कृ. चोरघडे यांच्या कथांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या लेखनात मानवी मूल्ये, सामाजिक जाण आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व प्रभावीपणे व्यक्त झाले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभाग घेतला. पुढे नागपूर महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत राहून ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या 'जडणघडण' या आत्मचरित्रासह 'सुषमा', 'हवन', 'यौवन', 'प्रस्थान', 'पाथेय', 'संस्कार', 'चंपाराणी', 'अबोली', 'भाग्यवती', 'ख्याल', 'ओला दिवस', 'प्रभावती' यांसारखे अनेक कथासंग्रह विशेष गाजले. १९७९ साली चंद्रपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45834110894163,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageJul17_2026_12_59_21PM.png?v=1784273763"},{"product_id":"maharashtra-cave-heritage-set-verul-leni-va-maharashtraatil-bauddha-leni-by-madhusudan-deshpande-and-dr-suraj-pandit-marathi","title":"महाराष्ट्र लेणी संच (वेरूळ लेणी व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी) by मधुसूदन देशपांडे व डॉ. सूरज पंडित | Maharashtra Cave Heritage Set (Verul Leni va Maharashtraatil Bauddha Leni) By Madhusudan Deshpande and Dr. Suraj Pandit","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्र लेणी संच (एकूण २ पुस्तके)\u003cbr\u003e\u003c\/span\u003eवेरूळ लेणी व महाराष्ट्रातील बौद्ध लेणी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : मधुसूदन देशपांडे व डॉ. सूरज पंडित\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e१. वेरूळ लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eजागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविलेल्या वेरूळ येथे एकूण \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e३४ शैलकोर लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e आहेत. त्यापैकी दक्षिणेकडील \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e१२ बौद्ध लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e, मध्यभागातील \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e१७ हिंदू लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e आणि उत्तरेकडील \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e५ जैन लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e अशी त्यांची विभागणी आहे. स्थापत्यकला, शिल्पवैभव, धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ यांच्या साहाय्याने वेरूळ लेण्यांचा सर्वंकष परिचय करून देणारं हे पुस्तक अभ्यासक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e२. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक चार विभागांत रचले असून, बौद्ध लेण्यांच्या अभ्यासाचा क्रमशः उलगडणारा प्रवास वाचकांसमोर मांडते. प्रारंभी भगवान बुद्धांचे जीवन, बौद्ध धर्म आणि संघ यांची ओळख करून दिली आहे. त्यानंतर लेण्यांच्या अभ्यासपद्धती, कालक्रम, दानकर्ते, शिलालेख आणि इतर तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा केली आहे. शेवटच्या विभागांत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बौद्ध लेणीसमूहांचा परिचय करून देत त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Aparant Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45862091194451,"sku":null,"price":725.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPT_Image_Jul_24_2026_08_36_33_PM.png?v=1784905607"},{"product_id":"narayan-dharap-don-pustakancha-sanch","title":"Narayan Dharap Don Pustakancha Sanch | नारायण धारप दोन पुस्तकांचा संच","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतळघर \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या.\u003cbr\u003eतीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण... पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते.\u003cbr\u003eविलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते.... जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या.... कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती....आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला.... उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या.... आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता.... तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे.... काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW... त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला... “मी आलो आहे.\"\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकाळी जोगीण \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eकाचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती. काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.\u003cbr\u003eतिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे. रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहेपायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे - आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे. या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले...\u003cbr\u003eकोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45895582974035,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageAug1_2026_04_59_26PM.png?v=1785584267"},{"product_id":"jyeshtha-chitrapatkar-sai-paranjpye-yanchya-don-pustakancha-sanch-say-ani-saysangat","title":"जेष्ठ चित्रपटकार सई परांजपे यांच्या दोन पुस्तकांचा संच! सय आणि सयसंगत | Jyeshtha Chitrapatkar Sai Paranjpye Yanchya Don Pustakancha Sanch! Say ani Saysangat.","description":"\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eजेष्ठ चित्रपटकार सई परांजपे यांच्या दोन पुस्तकांचा संच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z x1sdyfia xss6m8b\"\u003e1.\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e'सय - माझा कलाप्रवास'\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e हे केवळ आत्मकथन नाही, तर प्रत्येक नव्या अनुभवाकडे उत्सुकतेने आणि निरागस कुतूहलाने पाहणाऱ्या एका विलक्षण प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eआकाशवाणीपासून दूरदर्शनपर्यंत, बालनाट्य आणि प्रायोगिक रंगभूमीपासून \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eजास्वंदी\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eसख्खे शेजारी*सारख्या गाजलेल्या नाटकांपर्यंत, तसेच माहितीपटांपासून *चष्मेबद्दूर\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eकथा\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eदिशा\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eस्पर्श\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003eसाज\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e अशा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांपर्यंत सई परांजपे यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या सर्जनशीलतेची अमिट छाप उमटवली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eमिस्कील, मनस्वी, प्रेमळ, फटकळ, नर्मविनोदी आणि तितक्याच स्पष्टवक्त्या अशा सईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध रंग या आत्मकथनातून उलगडतात. त्यांच्या कलाप्रवासामागची धडपड, अनुभव, नातेसंबंध, यश-अपयश आणि आयुष्याकडे पाहण्याची अनोखी दृष्टी यांचे प्रांजळ, ओघवते आणि प्रेरणादायी दर्शन घडवणारे हे आत्मकथन प्रत्येक रसिकाने वाचावे असे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z x1sdyfia xss6m8b\"\u003e2.\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e \u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cstrong class=\"selectable-text copyable-text xkrh14z x117nqv4\"\u003e'सयसंगत'\u003c\/strong\u003e\u003c\/b\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z xgkkfiv\"\u003e*\u003c\/span\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003e हे केवळ पुस्तक नाही, तर एका बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाच्या अनुभवांचे, आठवणींचे आणि कल्पनाविश्वाचे शब्दचित्र आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eआकाशवाणीपासून दूरदर्शनपर्यंत, रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आणि लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवणाऱ्या सई परांजपे यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांचा हा रंगीबेरंगी कोलाज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text xkrh14z\"\u003eभ्रमंती, माणसं, आठवणी, स्वप्नं, निरीक्षणं आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची अनोखी, मिस्कील आणि संवेदनशील दृष्टी या लेखांमधून प्रत्ययास येते. प्रत्येक लेख हा एका नव्या अनुभवाचा, नव्या भावविश्वाचा आणि नव्या विचारांचा प्रवास घडवतो. सईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडत, वाचकाला समृद्ध करणारे हे एक आगळेवेगळे वाचनानुभव देणारे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"selectable-text copyable-text x15bjb6t x1n2onr6\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45901605404755,"sku":null,"price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChatGPTImageAug3_2026at01_35_45PM.png?v=1785744361"}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/collections\/combos.oembed?page=2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}