Skip to product information
निवडक अंतर्नाद
Sale price  Rs. 800.00 Regular price  Rs. 1,000.00
Overview:
मराठी नियतकालिकांना एक वैभवशाली परंपरा आहे. दुर्दैवाने ती ऐंशीच्या दशकानंतर ओसरत गेली. अंतर्नादचा पहिला अंक ऑगस्ट १९९५ मध्ये प्रसिद्ध झाला त्याच सुमारास भारतात इंटरनेट आणि मोबाइलची सुरुवात झाली. इंग्रजी शाळा आणि रंगीत टीव्ही त्यापूर्वीच घरीदारी पोचले होते. त्या झंझावातापुढे अनेक नियतकालिकांनी मान टाकली. अंतर्नादची वाटचाल सुरू झाली ती अशा अत्यंत प्रतिकूल पर्यावरणात. पुढील सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील सं...

You May Also Like