Skip to product information
Rs. 400.00
Pages:
172
Language:
Marathi
Overview:
खोल अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण आणि आधुनिक खगोलशास्त्राच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महाभारत संहितेतील भीष्मनिर्वाणाच्या संदर्भातील कालक्रम व त्यास पुष्टी देणारे खगोलशास्त्रीय पुरावे यांचे सखोल आणि चिकित्सक विवेचन करणार ग्रंथ. भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक वाचकाने हे पुस्तक अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असा ग्रंथ!लेखक : नीलेश ओक | अनुवाद : अलका गोडबोलेBased on rigorous research, careful analysis, and the framework of modern astronomical science, this book presents a detailed and critical examination of the chronology of Bhishma’s Nirvana as described in the Mahabharata, supported by compelling astronomical evidence. It is a must-read and a valuable addition to the personal library of anyone with a deep interest in Indian culture, history, and civilization studies.Author: Nilesh Oak | Translator: Alka Godbole

Pickup currently not available