{"product_id":"aatla-aakash-आतलं-आकाश-by-vijay-kuvdekar-विजय-कुवळेकर","title":"Aatla Aakash| आतलं आकाश By  Vijay Kuvdekar |विजय कुवळेकर","description":"\u003cp\u003eअकल्पितपणे एक अनोखा गंध दरवळत येतो.. तना-मनात पसरत जातो.. सारं सारं व्यापत रिमझिमत राहतो... कळ्या फुलतात.. फुलपाखरं भिरभिरतात.. पक्षी भरारतात.. झरे खळाळतात.. वावटळीचे भोवरे गरगरत जातात.. वादळांना वेग येतो.. रंगांचा उत्सव सजतो.. ऊन्ह-सावल्यांचा खेळ चालतो... बघता बघता सारंच बदलत जातं.. अवतीभवतीचं, आणि अंतरातलंही.. आपल्या मनात काय दडलंय, हे आपलं आपल्याला तरी कुठे माहीत असतं?... चांदण्याची पावलं उजळत जातात एक नवं विश्व.. न दिसणाऱ्या झुल्यावर झुलणारं.\u003cbr\u003eपौगंडावस्थेतल्या एका मुलाच्या भावविश्वाचं हे 'आतलं आकाश \u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44861463986259,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61_GqVgzkdL._SL1000__1.jpg?v=1780125944","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/kn\/products\/aatla-aakash-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-by-vijay-kuvdekar-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}