Skip to product information
Sale price
Rs. 128.00
Regular price
Rs. 160.00
Overview:
Anuvivek | अणुविवेकअण्वस्त्रं ही विनाशकारी, प्रलयंकारी आहेत हे आपण जाणतो. पण अण्वस्त्रांच्या चाचण्याही तितक्याच घातक आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अणुवीज ही स्वच्छ, स्वस्त आणि सुरक्षित आहे या भूलथापेवर आपण भाबडेपणानं विश्वास ठेवतो ! ‘उच्च तंत्रज्ञान’, ‘लष्करी गुपितं’ या सबबींखाली तुमच्या-आमच्या जिवांशी हा कसा खेळ चालला आहे आणि पुढे लाखो वर्षांसाठी आपण एक विषारी वारसा कसा निर्माण करून ठेवला आहे हे अणुवास्तव उघड करून दाखवणारं हे पुस्तक : समस्या केवळ दाखवून थांबवण्याऐवजी मुळाशी जाऊन त्या सोडवण्याचे मार्ग पुढे ठेवणारं ! ‘अणू’ या विषयाचा ‘सर्वांगीण’ म्हणता येईल इतका हा विविधांगी विचार.

Pickup currently not available