Skip to product information
Chehre | चेहरे  By  Sudha Chandorkar | सुधा चांदेकर
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
वाल्यापासून जन्मखेड ती 'चेहरे न्याहाळावयाची, बघता बघता व्यसनच लागे नवीन 'चेहरे' पारखायची. जगी एकही नाही भेटला कुरुप चेहरा कधीच मजला, चेहऱ्यामागील मनि डोकावता सुंदरतेचा अर्थ गवसला.किती भेटले असे चेहरे आयुष्याच्या रूक्ष पथावर, प्रेमच दिधले सदैव त्यांनी जीवनी भरले अवघे सुंदर. हसत राहणे सतत आंनदी मजला त्यांनी मंत्र दिला, सामान्यच त्या आयुष्याला सुरेल सुगंधी श्वास दिला.अशा विलक्षण छंदभारल्या आयुष्याशी अर्थ दिला नित्य नव्या सहवासी त्यांच्या भारुन जाऊनी वेग आला अविनाशी त्या नित्यानंदी बहरे जीव हा क्षणोक्षणी कसे फेडू हे देणे यांचे राहीन जन्मभरची ऋणी !

You May Also Like