{"product_id":"chehre-चेहरे-by-sudha-chandorkar-सुधा-चांदेकर","title":"Chehre | चेहरे  By  Sudha Chandorkar | सुधा चांदेकर","description":"\u003cp\u003eवाल्यापासून जन्मखेड ती 'चेहरे न्याहाळावयाची, बघता बघता व्यसनच लागे नवीन 'चेहरे' पारखायची. जगी एकही नाही भेटला कुरुप चेहरा कधीच मजला, चेहऱ्यामागील मनि डोकावता सुंदरतेचा अर्थ गवसला.\u003cbr\u003eकिती भेटले असे चेहरे आयुष्याच्या रूक्ष पथावर, प्रेमच दिधले सदैव त्यांनी जीवनी भरले अवघे सुंदर. हसत राहणे सतत आंनदी मजला त्यांनी मंत्र दिला, सामान्यच त्या आयुष्याला सुरेल सुगंधी श्वास दिला.\u003cbr\u003eअशा विलक्षण छंदभारल्या आयुष्याशी अर्थ दिला नित्य नव्या सहवासी त्यांच्या भारुन जाऊनी वेग आला अविनाशी त्या नित्यानंदी बहरे जीव हा क्षणोक्षणी कसे फेडू हे देणे यांचे राहीन जन्मभरची ऋणी !\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44812234260563,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61dXhi1kKEL._SL1000_8a2dcfae-f715-43cf-a96c-d2483ae0b1fa.jpg?v=1780049742","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/kn\/products\/chehre-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%87-by-sudha-chandorkar-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}