Skip to product information
Likhita Japa - Guru Mantra by Sri M (Marathi)
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 499.00
Overview:
‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते. ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो. या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे. विचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like