Skip to product information
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Author:
Uttam Kamble | उत्तम कांबळे
Pages:
112
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
काळजात धावतोय ससा उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या काळजात धावतोय ससा या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून - बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन आहे . स्वत : च्या सावलीला देखील भिणाऱ्या सशाची अशी मानसिकता कशामुळे झाली असावी , याचा धांडोळा लेखकानं वेधकपणे घेतला आहे . भोवतालची व्यवस्था , पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या साऱ्याच वाटा माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागल्या आहेत . आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत लेखनानं वाचकांना खडबडून जागं करण्याचं कांबळे यांचं व्रत वर्तमानात आवश्यकच आहे . गांधी आणि आर्टकल्चर , पुन्हा एकदा दुष्काळ , कर्ज चुकवायचंय , उघडा दरवाजा , व मरणाच्या भरपाईची सावली यांसारख्या लेखांमधून कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास , अपरिहार्य दु : खाची धग व अगतिकता संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available