Skip to product information
Overview:
' कस्तुरीचा सुगंध ' या कवितासंग्रहातल्या कवितांची भाषा सोपी व साधी आहे. त्यामुळे यातल्या कविता सगळ्या वाचकांना समजतील. यातल्या कवितांना प्रेम, प्रेमभंग, जवळीक, विरह, तारुण्य, सुगंध, आठवणी, मैत्री, अबोला, मस्करी, कर्ज, खेळ या गोष्टींच्या विविध छटांचा स्मृतिकातर कस्तुरीगंध आहे. या संग्रहात कवितांसह जपानी पद्धतीच्या हायकूही आहेत. या पुस्तकाचे लेखक :- सतीश कुरकुरे , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन

Pickup currently not available