Skip to product information
Kop | कोप  By NItin Thorat|नितीन थोरात
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
ही गोष्ट आहे २५ जानेवारी २००५ रोजी झालेल्या मांढरदेवी दुर्घटनेची. संबंध जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चेंगराचेंगरीची दुर्घटना सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवी येथे घडली आणि क्षणात तीनशेहून अधिक लोकांचा तडफडून, गुदमरुन मृत्यू झाला. ही गोष्ट आहे त्याच दुर्घटनेचा जाब विचारणाऱ्या एका सर्वसामान्य माणसाची.ही गोष्ट आहे, थेट काळुबाईला आव्हान देणाऱ्या एका भाविकाची, गुदमरुन मेलेल्या निष्पाप चिमुकल्या मुलीची, आईबाप गमावलेल्या एका हतबल लेकराची. ही गोष्ट आहे, सारं काही उद्धस्त झालेल्या तुमच्या आमच्यातल्या एका सामान्य माणसाची. ही गोष्ट आहे देव विरुद्ध माणूस, या विस्तवी संघर्षाची.

You May Also Like