{"product_id":"kshatriyakulawant-sadhu-क्षत्रियकुळावंत-साधू-by-nitin-thorat-नितीन-थोरात","title":"Kshatriyakulawant Sadhu|  क्षत्रियकुळावंत साधू By NItin Thorat नितीन थोरात","description":"\u003cp\u003e🚩५८ वर्षांपूर्वीची आग्र्यातील ती थरारक रात्र, राजे आगऱ्यातून  मुक्त झाल्याच्या घटनेला यंदा ३५८ वर्षे पूर्ण झाले.\u003cbr\u003e🚩तारीख, १७ ऑगस्ट १६६६. संततधार पाऊस. कुट्ट अंधार. नंग्या तलवारी घेऊन उभे असलेले पाच हजार मुघली सैनिक.  अशा कडव्या पहाऱ्यातून शिवाजी राजे शंभुराजांसह आगऱ्यातून बाहेर पडले.\u003cbr\u003e🚩आभाळातून कोसळणारा पावसाचा लोंढा. गंगा-यमुनेला आलेला बेभान पूर. चहुकडे अरण्याची गर्दी तर चिखलात बुडालेल्या पायवाटा.\u003cbr\u003eतरीही या काळ्याकठोर नियतीच्या छाताडावर पाय रोवून राजे स्वराज्यात पोहचले. \u003cbr\u003e🚩 आग्र्याच्या किल्ल्यातून राजगडपर्यंतचा रोमांचक, थरारक प्रवास सांगणारी बेस्टसेलर कादंबरी म्हणजेच, क्षत्रियकुलावंत साधू.🚩\u003cbr\u003eकादंबरी - साधू,\u003c\/p\u003e","brand":"writer publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44652112805971,"sku":null,"price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71xSBt7_0aL._SY425.webp?v=1779523433","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/kn\/products\/kshatriyakulawant-sadhu-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%82-by-nitin-thorat-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}