Skip to product information
Sale price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Author:
Sakal Prakashan | सकाळ प्रकाशन
Pages:
208
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्यांच्या अनुभवाचे बोल स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना घ्यायची खबरदारी स्पर्धा परीक्षांच्या दिशेनं पावलं टाकणार्यांसाठी मार्गदर्शक टिप्स स्पर्धा परीक्षांमध्ये यश न मिळालेल्यांना नवे व्यवसाय , नोकऱ्या शोधण्यासाठी यातून सापडलेले मूलमंत्र असा चतुरस्त्र आवाका असलेलं सकाळ प्रकाशनचं आगळंवेगळं मोटिव्हेशन बुक यात वाचा महेश भागवत , अजित जोशी , डॉ. शैलेंद्र देवळाणकर , अतुल गोतसुर्वे , तानाजी शिंदे , भूषण देशमुख , वरुण बरनवाल , संजय खरात , अभिजीत राऊत , प्रियांका पवार , दीपक शिरगुरवार , किरण जाधव व किरण केंद्रे यांच्यासारख्यांचे स्मार्ट विचार . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available