Skip to product information
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Author:
Kanchan Shende | कांचन शेंडे
Pages:
110
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
• प्रवासवर्णपर लेख, ललित लेख, लघुकथा आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक ललितरम्य सौंदर्यवादी दृष्टीने लिहिले गेले आहे. • लघुकथा आणि ललित लेख यांच्या माध्यमातून सुलभ आणि रसाळ भाषेत प्रत्यक्ष जगलेले अनुभव लेखिकेने यात मांडलेले आहेत. • भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे ललितरूप देण्यात लेखिका यशस्वी होताना दिसते. • रसाळ भाषेत लिहिलेल्या गद्यांसह या पुस्तकात भावविभोर कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे सौंदर्यमूल्य खचितच वाढले आहे. • एकूणच लेखिकेच्या जिवंत अनुभवांच्या रेषा, रंग आणि आकारांचे ललितबंधात्मक चित्रण करणारे हे पुस्तक सौंदर्यवादी साहित्य चित्रणाचा सुंदर नमुना आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available