Skip to product information
Hamkhas Paisa Denari Reshim Sheti
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Overview:
रेशीम शेती हा अपारंपारिक शेतीप्रकार असल्यामुळे शेतकरी फारसे या प्रकाराकडे वळत नाही. विकसित तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांच्या आधारे शेतीतून भरपूर प्रमाणात पिक घेता येऊ शकते. तुतीची लागवड, व्यवस्थित वाढ आणि त्यासंबंधी सर्व योजनांची माहिती या पुस्तकात आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like