{"product_id":"sahela-re-सहेला-रे-by-milind-karve-मिलिंद-कर्वे","title":"Sahela re |(सहेला रे)  By  Milind Karve | मिलिंद कर्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजन्म आणि मृत्यू ह्या दोन बिंदूमधील रेष म्हणजे आयुष्य. जन्माआधी आणि मृत्यूनंतर काही अस्तित्व असतं का ? ते जर नसेल, तर संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या संकल्पनेचं काय ? नियती नामक अभिनेत्रीची त्यातली नेमकी भूमिका कोणती ? जन्माआधीचे जन्म कोणते होते? मृत्यूनंतरचे पुनर्जन्म कोणते असतील ? हा अज्ञाताचा शोध आहे. कुठून आलो आणि कुठे जायचंय हे माहित नसतं, म्हणूनच दोन बिंदूंमधील आयुष्य जगणं तुलनेनं सोपं जातं. तरीही वास्तवातलं जग आणि आभासात्मक जग ह्यांची सरमिसळ थांबत नाही. अज्ञाताचा शोध असू दे, नाहीतर वास्तवातला बोध असू दे, डावं-उजवं करणं फार अवघड आहे. कुणी काय मानावं किंवा काय मानू नये, ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब असली, तरीही कुठून आलात आणि कुठे जाणार आहात ते अलिप्तपणे पाहत, युगे अठ्ठावीस तो विटेवर उभा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44824936972371,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/kn\/products\/sahela-re-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%87-by-milind-karve-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}