{"product_id":"shri-sai-charitra-darshan-श्री-साई-चरित्र-दर्शन-by-mohan-yadav-मोहन-यादव","title":"Shri Sai Charitra Darshan | श्री साई चरित्र दर्शन  By  Mohan Yadav|मोहन यादव","description":"\u003cp\u003e'श्री साई सचरित' हा श्री साईबाबांच्या अलौकिक जीवन-कार्याचे दर्शन घडविणारा ग्रंथ. 'श्री साईंचे सत्य चरित्र' हा या ग्रंथाचा भाष्यानुवाद. त्याचा सहज सुलभ भावानुवाद म्हणजे 'श्री साई चरित्र दर्शन' सामान्यातल्या सामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसाला श्री साईबाबांची दिव्य कथा आणि शिकवण सांगणारा आणि पर्यायाने त्याला साई मार्ग दाखविणारा, एका पत्रकार - लेखकाने भाविकतेने साकार केलेला.\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44810497785939,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61TmSHUQbHL._SL1000.jpg?v=1780048449","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/kn\/products\/shri-sai-charitra-darshan-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-by-mohan-yadav-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b5","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}