Skip to product information
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Author:
Sir Shree | सर श्री
Pages:
112
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
भारतात एकेकाळी धर्माच्या नावावर कर्मकांडे, रूढी, परंपरा व ढोंगीपणा यांनी आपली मुळे पक्की रुजवली होती. हिंदू धर्मसुद्धा अनेक संप्रदायांमुळे विखुरला होता. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदि शंकराचार्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्या व सांप्रदायाच्या विद्वानांशी चर्चा करून धर्माच्या विजयाचा पाया रचला. धर्माच्या नावावर पसरलेल्या खोट्या ज्ञानातून त्यांनी लोकांना बाहेर काढले. आदि शंकराचार्यांचे अद् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available