Skip to product information
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Author:
Vijay Shrotriya | विजय श्रोत्रिय
Pages:
128
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
गणित हा विषय अनेकांच्या आयुष्यात भीतीदायक विषय असतो. पण आपले जीवन सोपे व्हावे म्हणून गणिताचा उगम झाला आहे, ही गोष्ट लेखक विजय श्रोत्रिय यांनी या पुस्तकात रंजक पद्धतीने मांडली आहे. गणित ही देखील एक भाषा आहे आणि ते जर भाषेसारखं शिकलं गेलं तर हा विषय सहज, सुंदर आणि सोपा कसा होईल हे लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे. गणित म्हणजे नेमकं काय? ते का शिकायचं असतं? त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा असतो हे लेखकाने अतिशय प्रभावीपणे या पुस्तकातून सांगितले आहे. शालेय वयातच तर्कनिष्ठ विचार कसा करायचा आणि ते प्रत्यक्षात कसे आणायचे याचे अर्थपूर्ण विवेचन ‘आहे सुगम तरी...’ या पुस्तकात आहे. स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हीच या लिखाणामागची प्रेरणा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available