Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Overview:
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, असे संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज! त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. ब्रह्मज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांनी गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले. येहळेगाव येथील नाथपंथीय गुरू तुकामाईंकडे ते गेले. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले व रामदासी दीक्षा दिली. सद् हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available