Skip to product information
Rs. 149.00
Author:
Pooja Samant | पूजा सामंत
Pages:
104
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे ... कोणी एका रात्रीत स्टार होतो ;तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही यश हुलकावणी देत राहतं . रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा शहेनशाह इथे जन्माला येतो,तर किंग खान बनून कोणी तरुण-तरुणींना भुरळ घालतो . कोणाची कारकिर्द दशकानुदशकांची असते , तर कोणाची काही आठवड्यांची ... चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की ,खरं काय आणि खोटं काय ,हे कोणीच सांगू शकत नाही . या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं ,तरी तितकंच वास्तववादी आणि हवंस वाटणारं ... त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो . एंटरटेनमेंट च्या नावाखाली त्यांच्या गॉसिप च्या चर्चा सर्वत्र रंगतात ... उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available