Skip to product information
Guntavnuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतन by Chandrashekhar Tilak | चंद्रशेखर टिळक""
Sale price  Rs. 232.00 Regular price  Rs. 290.00
Overview:
Guntavnuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतनशेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ- तसाच अनिश्चित, तसाच निसरडा. पण क्रिकेटचा खेळाचेही काही एक तंत्र असतेच. आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर ? गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट. सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर. यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल. जातिवंत सट्टेबाज जॉज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार. तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंच म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड. या पाच गुंतवणुक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्र महत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारे एखाद्या कादंबरीसारखेत सरस आणि चित्तवेधक पुस्तक.
Book cover type

You May Also Like