Skip to product information
Sale price
Rs. 165.00
Regular price
Rs. 220.00
Overview:
फाशी शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी आपण अस्वस्थ होतो . त्या दोन शब्दात एक भयावह थरारता आहे . पण हीच भयावह थरारता जेव्हा एखाद्याच्या जीवनाचा , उपजीविकेचा भाग बनते तेव्हा … ही ' हॅंगमन ' कथा आहे , त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची , या मानसिक कोलह्लात त्याची होणारी फरपट , तुरुंग , त्यांचे आयुष्य , कुटुंब आणि बाजूचे जग या सगळ्यांचा वेध घेणारी ही कादंबरी वाचकाला वेगळ्या जगाचा परिचय करून देते . ' हॅंगमन ' ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे , त्याप्रमाणेच एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी कादंबरी आहे .

Pickup currently not available