Skip to product information
Mahayoddha Ambalakshmi |महायोद्धा अंबालक्ष्मी| By Nitin Thorat नितीन थोरात
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: 280
Language: marathi
Overview:
ही गोष्ट आहे अंबाबाई आणि महालक्ष्मीच्या पराक्रमाची.🚩 ही गोष्ट आहे पुरुषी अहंकाराला तलवारीने कापायला निघालेल्या दोन तरुणींची.🚩 ही गोष्ट आहे पाच हजार वर्षांपूर्वीची. ब्रह्मवंशींच्या क्रौर्याच्या टाचेखाली चिरडल्या गेलेल्या सह्यराज्यातल्या करवीरनगरीची. स्त्री म्हणजे दासी.स्त्री म्हणजे पुरुषांनी अधिकार गाजवावा, असा चालता फिरता देह.स्त्री म्हणजे अखंड आयुष्य क्षुद्र वागणूकीचा शाप असलेलं दयनीय जीवन.अशी घट्ट ठळक घट्ट समजूत असताना, त्या दोघी हत्यारे घेऊनच रणांगणावर उतरल्या.ही गोष्ट आहे त्याच दिव्य संग्रामाची 🚩अंबा आणि लक्ष्मीचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातील पहिलीच कादंबरी..

You May Also Like