Skip to product information
Nisrgane Dila Anandkand : Dr. Madhav Gadgil
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Overview:
निसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like