Skip to product information
निवडक अंतर्नाद
Sale price  Rs. 900.00 Regular price  Rs. 1,000.00
Author: Bhanu Kale
Pages: 518
Language: Marathi
Overview:
मराठी नियतकालिकांना एक वैभवशाली परंपरा आहे. दुर्दैवाने ती ऐंशीच्या दशकानंतर ओसरत गेली. अंतर्नादचा पहिला अंक ऑगस्ट १९९५ मध्ये प्रसिद्ध झाला त्याच सुमारास भारतात इंटरनेट आणि मोबाइलची सुरुवात झाली. इंग्रजी शाळा आणि रंगीत टीव्ही त्यापूर्वीच घरीदारी पोचले होते. त्या झंझावातापुढे अनेक नियतकालिकांनी मान टाकली. अंतर्नादची वाटचाल सुरू झाली ती अशा अत्यंत प्रतिकूल पर्यावरणात. पुढील सव्वीस वर्षांच्या वाटचालीतील संघर्षाचे तसेच सार्थकतेचे क्षण आणि अंतर्नादच्या खिडकीतून दिसलेले साहित्यविश्व वाचकांपुढे मांडायचा हा प्रयत्न आहे.प्रस्तुत पुस्तक अंतर्नाद मासिकातील निवडक लेखांचा संग्रह आहे. याचे संपादन मूळ अंतर्नाद मासिकाचे संपादक आणि जेष्ठ लेखक भानू काळे यांनी केले आहे. 

You May Also Like