Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
'आंबेडकरवाद आणि हिंदूत्ववाद' ह्या विषयी आंबेडकरी चळवळीत टोकाची मते आहेत. काही दलित लेखकांना 'हिंदूत्ववादी' ठरवून त्यांना वेगळे पाडण्याचे कुटील डाव खेळले गेले. दलितांमधल्या एका गटाची दिशाभूल करणारी ही पोटदुखी आहे. 'वंदे मातरम्' ही शरणकुमार लिंबाळे ह्यांची कादंबरी एका दलित लेखकाला हिंदूत्ववादी ठरवून त्याची कशी शिकार केली जाते ह्याचा दंभस्फोट करते. क्रांती आपल्या अपत्याचेच कसे भक्षण करते ह्याचे विदारक वास्तव 'वंदे मातरम्' या कादंबरीने चव्हाट्यावर आणलेले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours