{"product_id":"न-संपणारी-रेघ","title":"N Sampanari Regh | न संपणारी रेघ","description":"\u003cp\u003eएका पूर्वापार नात्यापासून सुरु झालेलं वर्तुळ नवीन पिढीजवळ येऊन पूर्ण होतं. पुढेही अशी वर्तूळ निर्मल होतच राहणार. त्यांचं स्वरूप फक्त वेगळं असेल. नात्यांची काटेरी , तरी हवीहवीशी वाटणारी वर्तुळे... वर्तुळ म्हणजेच न संपणारी रेघ. चार पिढ्यांचे प्रातिनिधिक चित्रण , ओढाताण, सोशिकता , झुगारून देण , जोडणं, समज, अट्टाहास आणि भावानिकते बरोबर व्यवहारीपणा सुद्धा आहे. जीवनात हे सर्व आवश्यकच असते ना !!! स्त्रीवर , तिच्या कुटुंबावर, स्त्रीच्या \"बाईपणा\"वर लिहिलेली अप्रतिम कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281876119635,"sku":null,"price":172.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/4360c484-na-sampanri-regh-A_7ba79aa7-08d8-4d9a-8af4-48ff45f1326a.jpg?v=1795512512","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%98","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}