Skip to product information
Peshwekalin Pandharpur | पेशवेकालीन पंढरपूर
Rs. 200.00
Author: Raj Memane
Pages: 115
Language: Marathi
Overview:
अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित श्रीक्षेत्र पंढरपूरचा इतिहास, असेच वर्णन या पुस्तकाचे करावे लागेल. पेशवे कालखंडातील विशेषतः इ.स. १७४५ ते १८१८ या काळात पंढरपूर येथील, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक जीवन कसे होते यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. ज्याप्रमाणे 'पेशवेकालीन जेजुरी' या माझ्या पहिल्या पुस्तकाचे स्वागत इतिहासप्रेमींनी भरभरून केले, तसेच या पुस्तकाचेही करतील अशी मला खात्री आहे.

You May Also Like