Skip to product information
4 Agreements | 4 अ‍ॅग्रिमेंटस्
Rs. 190.00
Pages: -
Language: Marathi

फोर अ‍ॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्‍या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक - 8 वर्षे न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर - 60 लाखांहून अधिक प्रतींची अमेरिकेतच विक्री - 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

4 Agreements | 4 अ‍ॅग्रिमेंटस्

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like