{"product_id":"4-4-agreements","title":"4 Agreements | 4 अ‍ॅग्रिमेंटस्","description":"\u003cp\u003eफोर अ‍ॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्‍या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक - 8 वर्षे न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर - 60 लाखांहून अधिक प्रतींची अमेरिकेतच विक्री - 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271533490259,"sku":"9789385223198","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/16866468714_20Agreement.jpg?v=1795443969","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/4-4-agreements","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}