{"product_id":"50-iconic-personalities","title":"50 ICONIC Personalities","description":"\u003cp\u003eआपल्या अद्वितीय कामगिरीमुळे समाजमनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच समाजाचे दिशादर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या निवडक ५० कर्तृत्वान व्यक्तींचा कार्यगौरव शास्त्रज्ञ, गणितज्ञ, समाजसेवक, कृषी व पर्यावरण तज्ज्ञ, उद्योजक, पत्रकार, राजकारणी, सनदी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, विमा तज्ज्ञ, खेळाडू, गिर्यारोहक, कायदेपंडित, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, स्थापत्यकार, समीक्षक, शेफ, माध्यमतज्ज्ञ, ललित लेखक, इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक,हवाई अभियंता, आहारतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट, कार्यपरिचय, व त्यांना मिळालेले सन्मान,पुरस्कार अशा उपयुक्त माहितीचा समावेश गेली तीन दशकांहून अधिक काळ दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकेशव साठये यांनी सामान्य ज्ञानाला आपल्या अनुभवसंपन्न शैलीची जोड देत केलेले अभ्यासपूर्ण लेखन विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, विविध शाळा -महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270556446803,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00513-1.jpg?v=1774240241","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/50-iconic-personalities","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}