Skip to product information
52 Lessons For Life | 52 लेसन्स फॉर लाईफ
Rs. 170.00
Pages: -
Language: Marathi

नेपोलियन हिल हे जगप्रसिद्ध लेखक असून त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मकतेची आणि आपल्याला हवं ते साध्य करण्याची गुरूकिल्लीच मिळते. वर्षभरातील 52 आठवड्यांसाठी प्रत्येकी एक असे अत्यंत महत्त्वपूर्ण 52 सिद्धांत या पुस्तकामध्ये दिले आहेत. हे सिद्धांत समजल्यावर आपल्याला हवं असलेलं यश आपण सहजच प्राप्त करू शकतो. * भीतीवर मात * सर्व्हिस मॅन्यूअल * कार्यक्षमतेचं रहस्य * वर्षाचे बारा उद्देश्य * स्वीकाराची किमया * ‘बदल’ एक प्रक्रिया * पहिलं पाऊल उचला * अंतर्मनाची कार्यपद्धती * सतरा पायर्‍यांची योजना * अपयशातही यशाचं बीज * हवं ते मिळवण्याची तयारी * आज, आत्ता, ताबडतोब...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

52 Lessons For Life | 52 लेसन्स फॉर लाईफ

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like