Skip to product information
A P J Abdul Kalam Sampurna Jeevan
Sale price  Rs. 891.00 Regular price  Rs. 990.00
Pages: 512
Language: Marathi

एका आदर्श पुरुषाचा वैयक्तिक जीवनप्रवास कलामांचा जीवनप्रवास प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिणेतील एका देवस्थानापासून सुरू झालेला राष्ट्रपतीपदापर्यंतचा कलामांचा प्रवास, कोणकोणत्या टप्प्यांतून वर आला याचं वर्णन आहे.

आदर्श पुरूष, सूज्ञपणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, धेय्यनिष्ठता आणि यातून घडलेलं कलामांचं व्यक्तिमत्त्व, यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

A P J Abdul Kalam Sampurna Jeevan | ए पी जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like