{"product_id":"a-p-j-abdul-kalam-sampurna-jeevan","title":"A P J Abdul Kalam Sampurna Jeevan | ए पी जे अब्दुल कलाम संपूर्ण जीवन","description":"\u003cp\u003eएका आदर्श पुरुषाचा वैयक्तिक जीवनप्रवास कलामांचा जीवनप्रवास प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिणेतील एका देवस्थानापासून सुरू झालेला राष्ट्रपतीपदापर्यंतचा कलामांचा प्रवास, कोणकोणत्या टप्प्यांतून वर आला याचं वर्णन आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआदर्श पुरूष, सूज्ञपणा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, धेय्यनिष्ठता आणि यातून घडलेलं कलामांचं व्यक्तिमत्त्व, यावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555693139,"sku":null,"price":891.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00303.jpg?v=1774240189","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/a-p-j-abdul-kalam-sampurna-jeevan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}