{"product_id":"a-parthiv-by-anil-yashwant-joshi","title":"(A) Parthiv | (अ) पार्थिव By Anil Yashwant Joshi | अनिल यशवंत जोशी","description":"\u003cp\u003e'मरणात खरोखर जग जगते', 'मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा', 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥' - हे झाले काही मरणकल्पनेविषयीचे तत्त्वज्ञान. या सर्व तत्त्वज्ञानाचा रोकडा प्रत्यय येथे येतो...\u003cbr\u003eमरणाचे विविध प्रकार, मरणाच्या छायेत चालणारे जीवन, माणसातील सर्व भावभावना व विकार यांचा अनुभव येणारी जागा...\u003cbr\u003eयेथे मृतात्म्यांशी शास्त्रद्वारा संवाददेखील साधला जातो...\u003c\/p\u003e","brand":"Continental Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45952516161619,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Aparthiv.jpg?v=1786518431","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/a-parthiv-by-anil-yashwant-joshi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}