Skip to product information
aabas method | आबाज् मेथड
Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

मनोज अंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ आणि ‘प्रतिसाद’ या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. * खेल खेल में * नियमांचे महत्त्व * विचारांची जादू * 24 तास कार्यमग्न * उत्सवांचा खरा अर्थ * इच्छाशक्तीची ताकद * आबांची जापनीज् मेथड * मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट * टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी * संस्कारित व सुसंस्कृत मुले * टीच युवक चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

aabas method | आबाज् मेथड

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like