{"product_id":"aabas-method","title":"aabas method | आबाज् मेथड","description":"\u003cp\u003eमनोज अंबिके एक तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सल्लागार, संपादक, लेखक अशा अनेक आघाड्यांवर गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ आणि ‘प्रतिसाद’ या बेस्ट सेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आणि सामर्थ्यशाली लीडर ही त्यांची पुस्तकेही अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. * खेल खेल में * नियमांचे महत्त्व * विचारांची जादू * 24 तास कार्यमग्न * उत्सवांचा खरा अर्थ * इच्छाशक्तीची ताकद * आबांची जापनीज् मेथड * मुलं साहसी कशी बनतील? * संस्कारित आणि सुसंस्कृत मुले * टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट * टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी * संस्कारित व सुसंस्कृत मुले * टीच युवक चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271494299731,"sku":"9788192702049","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1686647998Abas_20Method.jpg?v=1795443841","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aabas-method","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}