{"product_id":"aadhunik-karyalay-vyavasthapan-3","title":"आधुनिक कार्यालय व्यवस्थापन | Aadhunik Karyalay Vyavasthapan","description":"\u003cp\u003eआज २१ व्या शतकात कार्यालयास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवसायास कार्यालयाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. व प्रत्येक व्यवसायामध्ये आधुनिक कार्यालयांची नितांत गरज भासत आहे. कार्यालय ही व्यापक संकल्पना झालेली आहे. पूर्वीसारखे कार्यालय केवळ पत्रव्यवहाराचे ठिकाण राहिलेले नसून प्रशासकीय ठिकाण झाले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञान कार्यालयातील यंत्रसामुग्री यांचा वाढता वापर यामुळे कार्यालयातील कामे लवकर पूर्ण होत असली तरी कामाचा व्याप वाढला आहे. ‘आधुनिक कार्यालय व्यवस्थापन’ या पुस्तकात कार्यालय व्यवस्थापनाचा परिचय : कार्यालय रचना - अर्थ आणि व्याख्या, कार्यालय व्यवस्थापन - अर्थ आणि व्याख्या, कार्यालय व्यवस्थापनाचे स्वरूप आणि घटक, कार्यालयीन वातावरणाची वैशिष्ट्ये, कार्यालयीन नोंदींचे व्यवस्थापन : कार्यालयीन नोंदी व्यवस्थापनेचा अर्थ आणि व्याख्या, नोंदी व्यवस्थापनाची गरज, कार्यालयीन नोंदीचे प्रकार, नोंदी व्यवस्थापनाचे तत्त्वे,महत्त्व, कार्यालयीन सभा, सभेची कार्यक्रमपत्रिका, सभेचे इतिवृत्त, बैठकांचे महत्त्व, आधुनिक कार्यालयाची कार्ये, बदलते रूप - काल, आज आणि उद्या, आधुनिक कार्यालयाचे महत्त्व, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यासह विविध महत्त्वपूर्ण माहितीचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398886483,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Adhunik_20karyalay_20vyavasthapan_20Front.jpg?v=1795505205","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aadhunik-karyalay-vyavasthapan-3","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}