{"product_id":"aadhunik-samajmadhyamancha-parichay","title":"आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय | Aadhunik Samajmadhyamancha Parichay","description":"\u003cp\u003eआजच्या समाज माध्यमांच्या युगात सर्वांचं जगणं बदलत चाललं आहे. माध्यमं व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यापासून तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली आहेत. या पार्श्वभूमीवर आजची तरुण पिढीही आपलं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत. समाज माध्यमांमध्ये आजचा युवक क्रियाशील होत आहे. आणि म्हणून आधुनिक काळातील या माध्यमांची ओळख व सविस्तर परिचय व्हावा, या दृष्टीने सदर पुस्तकाचे लेखन केले आहे. समाजमाध्यमे, त्याचे स्वरूप- प्रक्रिया, समाज माध्यमांचे प्रकार, माध्यमांचा वापर आणि मर्यादा या अनुषंगाने या पुस्तकात मांडणी केली आहे. आजच्या समकाळातील समाज माध्यमांचे हे वेगळेपण दैनंदिन जीवनव्यवहारात अधोरेखित करणारे आहे व आधुनिक समाज माध्यमांचे सामर्थ्यही लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे बनले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391972435,"sku":"9.78936E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/adhunik_20samaj_20madhyamancha_20parichay_20front.jpg?v=1795505106","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aadhunik-samajmadhyamancha-parichay","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}