{"product_id":"aaichya-mhani-by-dr-shubhangi-shashikant-hardare","title":"Aaichya Mhani | आईच्या म्हणी | Dr Shubhangi Shashikant Hardare","description":"\u003cp\u003eआईच्या म्हणींवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिक्षिका म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुलांच्या आवडी-निवडींची मला जाण आहे. एम.ए., एम. एड्. पीएच.डी. आहे. मराठी विषयात वि. वि. बोकील - व्यक्ती आणि वाड्मय यावर पीएच.डी. केली आहे. माझी आई दैनंदिन जीवनात म्हणींचा खूप वापर करीत असे. त्यावर पुस्तके लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तो वाचकांना नक्की आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281919012947,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Untitleddesign-2023-05-23T174346.390.jpg?v=1795513089","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aaichya-mhani-by-dr-shubhangi-shashikant-hardare","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}