{"product_id":"aajobaanchha-diva-ani-itar-katha-by-niimi-nankichi-jayashree-bhopatkar","title":"Aajobaanchha Diva Ani Itar Katha| आजोबांचा दिवा आणि इतर कथा By Niimi Nankichi, Jayashree Bhopatkar| निझमि नानकिचि , जयश्री भोपटकर","description":"\u003cp\u003eएका तरुण मुलाने दिवे विकायचा व्यवसाय सुरू केला. कोणाचीही मदत नाही. हाती पैसा नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतपण त्या मुलाने चिकाटीने आपले काम सुरूच ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले, पण यश हे पटकन हातातून सटकून जाते. त्याच्या दिव्याच्या व्यवसायाला एका मोठ्या शत्रुबरोबर टक्कर चावी लागली. कोण होता तो शत्रू? त्याच्या व्यक्सायचे काय झाले ?\u003cbr\u003eगोन कोल्हयाचे झालेले मन परिवर्तन, त्याने केलेल्या परोपकाराचे त्याला काय फळ मिळाले?\u003cbr\u003eगोनगोरी घंटा म्हणने खरे तर निर्जीव वस्तू, पण सर्व गावकऱ्यांचा तिच्यावर खूप\u003cbr\u003eजीव होता. तिला कसा निरोप दिला?\u003cbr\u003eछोट्या तारोचे खरे दुःख काय होते?\u003cbr\u003eफुलपाखरे आणि काजवे ह्यांनी झाडाचा उत्सव कसा साजरा केला ?\u003cbr\u003eह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आनोबांचा दिवा आणि इतर कथा ह्या पुस्तकामध्\u003cbr\u003eनिडमि नानकिचि ह्या प्रसिद्ध जपानी बालसाहित्यकाराच्या ह्या कयांमध्ये मानवी\u003cbr\u003eमनातील भावनांचे अचूक चिवण आढळते. माणूस जाणि त्याच्या भावना ह्या सर्वत्र सारख्याच असतात, त्यामुळे ह्या कथा वाचताना कयांमधल्या व्यक्ती आपल्याला\u003cbr\u003eजवळच्या वाटू लागतात. त्यांची सुख दुःखे आपली वाटू लागतात.\u003cbr\u003eह्या कथांमधून जपानच्या संस्कृतीची ओळख पण आपल्याला होते.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":44279253467219,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/169380_PIC_1711610737.jpg?v=1774591789","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aajobaanchha-diva-ani-itar-katha-by-niimi-nankichi-jayashree-bhopatkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}