Skip to product information
...Aani Vidyechya Bailala | ...आणि विद्येच्या बैलाला | by Sanjeev Latkar | संजीव लाटकर""
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

...Aani Vidyechya Bailala | ...आणि विद्येच्या बैलाला | लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... हरत-हेची माणसं आपल्या सभोवती असतात.

आपापल्या परीनं जगत असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं. लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते.

आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा वाढविणारीही आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

...आणि विद्येच्या बैलाला | ...Aani Vidyechya Bailala

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like