{"product_id":"aantarrashtriya-arthashastra","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्र | Aantarrashtriya Arthashastra","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या विकासामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाले आहेत. इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड संगणक, बिग डेटा आणि डिजिटल नेटवर्क यांच्या वापरामुळे आर्थिक व्यवहारांचे स्वरूप अधिक वेगवान, कार्यक्षम आणि वैश्विक बनले आहे. या बदलत्या आर्थिक व्यवस्थेला 'डिजिटल अर्थव्यवस्था' (Digital Economy) असे संबोधले जाते.. या पुस्तकात डिजिटल अर्थव्यवस्थेची संकल्पना, कार्यपद्धती, ई-कॉमर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे अर्थशास्त्र यांसोबतच सायबर फसवणूक, घरपोच वितरणाशी संबंधित गुन्हे आणि नियमन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची सखोल मांडणी केलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मूल्यमापन आकृतीबंधानुसार परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न देण्यात आले असून, हे पुस्तक अध्यापनात प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यासाठी अभ्यासात आणि परीक्षेच्या यशात अत्यंत मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281415008339,"sku":"9.78936E+12","price":338.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Antarrashtriya_20arthashastra_20Front_Pune.jpg?v=1795505386","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aantarrashtriya-arthashastra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}