Skip to product information
Sale price
Rs. 167.00
Regular price
Rs. 185.00
विविध प्रांतातले, विविध धर्मांचे सण, त्यामागील प्रथा-परंपरा, त्यांचे अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न. या सण-उत्सवांमागील मूळ प्रेरणा समजून घेऊन त्यांची आजच्या काळातील प्रस्तुतता अप्रस्तुतता शोधण्याचा प्रयत्न करणारे लेखन.
या सणांमागची सांकेतिकता लक्षात घेत नव्या काळात परंपरांना नवा अर्थ देण्यासाठी सणांमागची वैचारिक भूमिका नव्या पिढीला कळावी, भारतातील सांस्कृतिक मूल्यांचा परिचय व्हावा आणि परंपरेतले सत्त्व वेचून तिला सजगपणे पुढे नेता यावे, या उद्देशाने लिहिलेले पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours