Skip to product information
Aapli Aapli Beta
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 128
Language: Marathi

माणूस..एक अजब रसायन . माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही .

या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानाव लागेल . जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो , तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं .

मात्र ज्यांना हे जमत नाही ,त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण ... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण ! विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह पुस्तकाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी पहा you tube video : https://youtu.be/Zj3IoCFLwGY हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aapli Aapli Bet | आपली आपली बेटं

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like