{"product_id":"aapli-aapli-beta","title":"Aapli Aapli Bet | आपली आपली बेटं","description":"\u003cp\u003eमाणूस..एक अजब रसायन . माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानाव लागेल . जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो , तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमात्र ज्यांना हे जमत नाही ,त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण ... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण ! विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह पुस्तकाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी पहा you tube video : https:\/\/youtu.be\/Zj3IoCFLwGY हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270555529299,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00564-1.jpg?v=1774240179","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/aapli-aapli-beta","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}